सचिन भोयर अधिकृत sachin bhoyar

सचिन भोयर अधिकृत sachin bhoyar सामाजिक आणि राजकीय कामातून जनतेचे प्रश्न सोडविणे,सामाजिक बांधिलकी जपणे.निरंतर जनसेवा करणे.🙏

13/06/2026

साप बघताना एक विचार मनात आला...
सापाचे विष शरीराला इजा करते, पण माणसाच्या मनातील विष नातेसंबंध संपवते.

14/05/2026

😡“चंद्रपूरकरांच्या जीवापेक्षा अधिकाऱ्यांना टेंडर कमिशन महत्त्वाचे झाले आहेत का..?”
“पूर येण्यापूर्वी जागे व्हा…नाहीतर खूप उशीर होईल!” 🚨
इराई नदी खोलीकरणाचे काम चंद्रपूरला वाचवण्यासाठी आहे.पण जर त्यातच भ्रष्टाचार झाला, कमी दर्जाचं काम झालं तर उद्या हजारो कुटुंब धोक्यात येऊ शकतात.
करोडोंचे टेंडर काढून फक्त कमिशनखोरी करायची आणि जनतेचा जीव धोक्यात टाकायचा हे चंद्रपूरकर कधीच सहन करणार नाहीत.
हा फक्त नदीचा विषय नाही…
हा आपल्या घराचा, आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या जीवाचा प्रश्न आहे.
व्यक्त व्हा... हा व्हिडीओ CMOMaharashtra व Chandrapur Municipal Corporation
#इराईनदी #चंद्रपूर #भ्रष्टाचार #जनतेचाआवाज
आपला
सचिन भोयर

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन" 💙ज्ञान, समता आणि न्यायाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबास...
14/04/2026

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन" 💙
ज्ञान, समता आणि न्यायाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम.
त्यांच्या विचारांनीच समाजाला नवी दिशा मिळाली आणि आजही ते आपल्याला प्रेरणा देत आहेत.

“मैं झुकता नहीं… बस वक्त का इंतजार करता हूँ।”
11/04/2026

“मैं झुकता नहीं… बस वक्त का इंतजार करता हूँ।”

Address

Chandrapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सचिन भोयर अधिकृत sachin bhoyar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category