Samta Sainik Dal

Samta Sainik Dal The Organisation Runs On Pure Thought Of Dr. Babasaheb Ambedkar
Democratic Organization

जय ज्योती...🙏जय भीम...🙏
11/04/2026

जय ज्योती...🙏
जय भीम...🙏

07/04/2026

“समतेचा सूर्य तळपला... ☀️संजयनगर (MEL) येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या मंगल प्रसंगी बाबासाहेबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. 💙 ”

21/03/2026

प्रियंदर्शी इतिहास सूर्य सम्राट अशोक यांच्या जयंती प्रित्यर्थ समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समितीने विशेष व्याख्यानाचे आयोजन दि. 22.03.2026 रोजी सायंकाळी 5:30 ला आयोजित केलेले आहे
प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय महेंद्र शेगावकर सर यांना पाचरित केले आहे
सर्वांनी या संधीच सोन करत या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती जय भीम...

आज २० मार्च.. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह याच दिवशी करण्यात आला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो स...
20/03/2026

आज २० मार्च.. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह याच दिवशी करण्यात आला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो सहकाऱ्यासह हा सत्याग्रह केवळ तेथील पाणी पिण्यासाठी केला नव्हता तर तो लढा समस्त मानव जातीला माणुसकीची, समानतेची, स्वाभिमानाची आणि बंधुभावाची वागणूक मिळावी या साठी होता. म्हणूनच या दिवसास सामाजिक क्रांती दिवस असे म्हटले जाते. समता सैनिक दल चंद्रपूर तर्फे बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्या कार्याला आणि विचारांना त्रिवार वंदन.
🔹🔹🙏🏼🙏🏼🙏🏼🔹🔹

22 तारखेला इतिहास सूर्य सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची पत्रकार परिषद आज पत्रकार भवन वरोरा नाका ...
18/03/2026

22 तारखेला इतिहास सूर्य सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची पत्रकार परिषद आज पत्रकार भवन वरोरा नाका मध्ये पार पडली पत्रकारांना आदरणीय दिलीपजी वावरे ,आॅल इंडिया समता सैनीक दलाचे प्रमुख अनंत बाबरे सर व ईतर मान्यवरांनी संबोधित केले सोबतच चंद्रपूर मधील सर्व सजान नागरिकांना या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन केले...

14/03/2026

सम्राट अशोक जयंती सोहळा.. महेंद्र शेगावकर सर प्रसिद्ध लेणी आणि शिल्पकला तज्ञ, इतिहासकार चंद्रपूर मध्ये लवकरच 🙏😊 #

12/03/2026

*एक दिवसीय संवाद कार्यशाळा संपन्न*
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
समता सैनिक दल, जिल्हा चंद्रपूर द्वारा दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर येथे संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संवाद कार्यशाळे मध्ये मार्गदर्शक प्रा. देविदास घोडेस्वार सर यांनी विविध विषयावर प्रशिक्षणार्थी यांचे मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेत ५८ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यशाळे दरम्यान उपस्थितांना राज्य अधिवेशना संदर्भात माहिती देण्यात आली आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहण्या बाबत आवाहन करण्यात आले. तसेच काही प्रशिक्षणार्थी यांना समता सैनिक दलाचे फॉर्म भरून सभासदत्व देण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन मार्शल अमर्त्य यांनी तर आभार मार्शल धम्मदीप मेश्राम यांनी केले. 🙏🏻 # Constitution

Address

Chandrapur
442402

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samta Sainik Dal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samta Sainik Dal:

Share