शरद पवार विचार मंच ,जिल्हा चंद्रपूर

  • Home
  • India
  • Chandrapur
  • शरद पवार विचार मंच ,जिल्हा चंद्रपूर

शरद पवार विचार मंच ,जिल्हा चंद्रपूर Honourable sharad pawar manch is always ready to provide a helping hand to the needy and raises its voice against injustice in the society.

मा. खास .शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आवहन तसेच मा. प्रांताध्यक्ष जयंत पाटील  साहेब यांच्या सूचनेनुसारआज दिनांक 13 एप्रिल...
13/04/2021

मा. खास .शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आवहन तसेच मा. प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसारआज दिनांक 13 एप्रिल रोजी( पत्रकार भवन चंद्रपूर , )शरद पवार विचार मंच चंद्रपूरचे पद्धधिकारीनी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी तर्फे राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. सर्वांचे आभार, धन्यवाद.

*❇️शरद पवार विचार मंचचा बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
26/02/2021

*❇️शरद पवार विचार मंचचा बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

चंद्रपूर: रामाळा तलाव खोलीकरण तसेच सौंदर्यीकरण व्हावे आणि शहरातील ऐतिहासिक धरोहरचे संवर्धन होण्याकरिता श्री बं...

16/02/2021
💥 *पुलवामा येथे शहीद झालेल्या वीर जवानांना शरद पवार विचार मंच तसेच बालाजी वॉर्ड मित्र परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली*...
14/02/2021

💥 *पुलवामा येथे शहीद झालेल्या वीर जवानांना शरद पवार विचार मंच तसेच बालाजी वॉर्ड मित्र परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली*

*https://www.chandrapurvarta.in/news/10690*

Chandrapur 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे शहीद झालेल्या वीर जवानांना शरद पवार विचार मंच तसेच बालाजी वॉर्ड मित्र परिवार .....

23/01/2021
सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना  विनंती करण्यात येते की शरद पवार  विचार मंच   महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्र...
20/01/2021

सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येते की शरद पवार विचार मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अमित दादा ढमाल दिनांक 21 जानेवारी रोजी चंद्रपूर दौऱ्यावर येत असून दुपारी 3 वाजता शरद पवार विचार मंचची आढावा बैठकला,(जैन भवन समोर, स्टुडंट्स केअर इन्स्टिट्यूट )उपस्थित राहणार आहे. सदर बैठकीला सर्व वार्डातील प्रभाग अध्यक्ष, सदस्य तसेच मित्रमंडळ यांनी आवर्जून उपस्थित राहावे .ही विनंती. धन्यवाद
आपला
निमेश मानकर
जिल्हाध्यक्ष शरद पवार विचार मंच चंद्रपूर

*शरद पवार विचार मंच तर्फे राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी*👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
12/01/2021

*शरद पवार विचार मंच तर्फे राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Chandrapur District Digital News Portal

शरद पवार विचार मंच तर्फे राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद  यांची  जयंती  साजरी .चंद्रपूर: आज स्वराज्यजननी राष्ट्र...
12/01/2021

शरद पवार विचार मंच तर्फे राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी .
चंद्रपूर: आज स्वराज्यजननी राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ यांची जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवक दिनाचा कार्यक्रम स्टुडन्ट केअर इन्स्टिट्यूट येथे आयोजित करून महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. सर्वांनी या महापुरुषांचे गुण आपल्या अंगी अंगीकारावे आणि समाजहितासाठी प्रयत्न करावे असे आव्हान शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांनी केले .याप्रसंगी शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर , राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष नितीनजी भटारकर,उपाध्यक्ष संजय तुरीले, विपिनजी झाडे, निलेश बोबडे ,विवेक गोंड्रलवार,संजय बोबडे उपस्थित होते.

Address

Chandrapur
442402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शरद पवार विचार मंच ,जिल्हा चंद्रपूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category