Young Chanda Brigade

Young Chanda Brigade संघटीत होऊया.....नवी क्रांती घडवुया.....
स?

29/09/2025

✨ श्री महाकाली माता महोत्सव २०२५ ✨
📅 मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ | ⏰ सायं. ४:०० वा. | 📍 चंद्रपूर शहर

🌺 नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा – विशेष आकर्षण 🌺
अश्ववार आरूढ नवदुर्गा दृश्य, शिवतांडव अघोरी नृत्य, झांझ डमरू पथक, पोतराज नृत्य, श्री बाहुबली हनुमान झांकी, गंगा आरती आणि अनेक भक्तिमय झांकी.

🙏 सर्व भाविकांनी उपस्थित राहून महोत्सवाचा उत्साह वाढवावा! 🙏

श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट, चंद्रपूरच्या वतीनेभव्य पाच दिवसीय ॥ श्री महाकाली माता महोत्सव २०२५ ॥✨ विशेष आकर्षण : न...
29/09/2025

श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट, चंद्रपूरच्या वतीने
भव्य पाच दिवसीय ॥ श्री महाकाली माता महोत्सव २०२५ ॥
✨ विशेष आकर्षण : नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा ✨
या महोत्सवातील मुख्य आकर्षण नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा खालीलप्रमाणे असेल :
📅 दिनांक व वेळ : मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५, सायं. ४:०० वाजल्यापासून
📍 स्थळ : चंद्रपूर शहर
पालखी सोहळ्यातील प्रमुख आकर्षणे :
🌺 नव दुर्गा बोलके दृश्य : अश्ववार आरूढ नव दुर्गा बोलके दृश्य
🔥 शिवतांडव अघोरी नृत्य : मध्यप्रदेश राज्यातील भव्य शिवतांडव अघोरी नृत्य
🥁 झांझ डमरू पथक : उत्तराखंड राज्यातील केदारनाथ धाम येथील झांझ डमरू पथक
🎭 पोतराज नृत्य : पारंपारिक पोतराज नृत्य
🙏 श्री बाहुबली हनुमान झांकी : कर्नाटक राज्यातील पवनसुत प्रथम श्री बाहुबली हनुमान
🌊 गंगा आरती : आकर्षक गंगा आरतीचे सादरीकरण
🌸 महोत्सव आपला... करू उत्साहात साजरा! 🌸
या भव्य महोत्सवात सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

11/08/2025

स्वतःच्या जिद्दीवर आणि शिक्षणावर विश्वास ठेवणाऱ्या या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेतलं... आज त्यांच्या अपेक्षांना तात्पुरता विराम मिळतो आहे, ही गोष्ट मनाला चटका लावून जाते.

✨ श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव - २०२५ ✨आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या संकल्पनेतून🏋️‍♂️ विदर्भस्तरीय बॉडीबिल्डिंग स्...
13/01/2025

✨ श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव - २०२५ ✨
आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या संकल्पनेतून
🏋️‍♂️ विदर्भस्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा - २०२५ 🏋️‍♂️
विशेष आकर्षण: हरियाणाचे सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर नरेंद्र यादव
📅 दि. 18 जानेवारी 2025
📍 स्थळ: मनपा पटांगण, गांधी चौक, चंद्रपूर
⏰ वेळ: सायं. 5 वाजल्यापासून
सर्व क्रीडाप्रेमींनी व बॉडीबिल्डिंग चाहत्यांनी उपस्थित राहावे!
🙏 आपले सहर्ष स्वागत आहे! 🙏
#श्रीमातामहाकालीक्रीडामहोत्सव
#बॉडीबिल्डिंगस्पर्धा2025

मतदानाचा हक्क बजावाला.. यंदा सोबत  #अम्मा नव्हती मात्र मतदान करताना ती स्मरणात होती.  #मतदान करून केंद्राच्या बाहेर आलो ...
20/11/2024

मतदानाचा हक्क बजावाला.. यंदा सोबत #अम्मा नव्हती मात्र मतदान करताना ती स्मरणात होती. #मतदान करून केंद्राच्या बाहेर आलो गाडीत बसत असतांना आपुकीची हाक मारत या माऊलीने #आशीर्वाद दिला. या मायमाऊलिच्या रुपाने जणू अम्मानेच आशिर्वाद दिला.

18/11/2024

विश्वास जुना किशोरभाऊ पुन्हा

Address

Chandrapur
442402

Telephone

+917172250888

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Young Chanda Brigade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share