डॉ. आंबेडकर नगर , चंद्रपुर - वंचित बहुजन युवा आघाडी

  • Home
  • India
  • Chandrapur
  • डॉ. आंबेडकर नगर , चंद्रपुर - वंचित बहुजन युवा आघाडी

डॉ. आंबेडकर नगर , चंद्रपुर - वंचित बहुजन युवा आघाडी "बाळासाहेबांची गर्जना...
स्वराज्याची घोषणा...."

26/03/2022

लायकी लवकर लक्षात आली म्हणावं की , हातभार फाटली अस समजावं 😁

26/03/2022
माझे जिवलग मित्र, सन्नी उर्फ बुद्धांत उराडे (महासचिव )- वंचित बहुजन युवा आघाडी वॉर्ड शाखा डॉ. आंबेडकर नगर.  भाऊ आपणास जन...
25/03/2022

माझे जिवलग मित्र, सन्नी उर्फ बुद्धांत उराडे (महासचिव )- वंचित बहुजन युवा आघाडी वॉर्ड शाखा डॉ. आंबेडकर नगर. भाऊ आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎂💐

वंचित बहुजन आघाडीचा आज तिसरा वर्धापन दिन आहे.वंचित,बहुजन आंबेडकरी समूहाच्या कष्टातून,जिद्दीतून, अपार त्यागातून पक्ष उभा ...
24/03/2022

वंचित बहुजन आघाडीचा आज तिसरा वर्धापन दिन आहे.वंचित,बहुजन आंबेडकरी समूहाच्या कष्टातून,जिद्दीतून, अपार त्यागातून पक्ष उभा झालाय. या तीन वर्षांत प्रस्थापितांना वंचितांचे कडवे आव्हान उभे झाले.वंचित समुहांचे राजकीय अस्तित्व स्थापित झाले. त्याचा इथल्या राजकारणावर मोठा परिणामही झाला.

राजकीय बदल घडवणे हा लांब पल्ल्याचा खेळ आहे.त्यामुळे इथून पुढेही याच जिद्दीने लढत राहू. प्रस्थापितांची सत्ता उलथवून वंचितांचे राज्य स्थापित करू. या भीमप्रतिज्ञेसह सर्व हितचिंतक, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक सदिच्छा.

जय शिवराय, जय मल्हार, जयभीम !!!

Address

Babupeth Ward
Chandrapur
442403

Alerts

Be the first to know and let us send you an email when डॉ. आंबेडकर नगर , चंद्रपुर - वंचित बहुजन युवा आघाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share