Rajiv Deshmukh Milestones

Rajiv Deshmukh Milestones MLA Rajiv Deshmukh is Nationalist Congress Party leader from Chalisgaon

आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला,आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणीत झाला, आपण आपला मोलाचा वे...
01/12/2022

आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला,आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणीत झाला, आपण आपला मोलाचा वेळ काढून मला शुभेच्छा दिल्या..... असेच चांगल्या वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहाल हीच अपेक्षा..! पुनश्चः एकदा आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏

समान न्याय,समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,...
14/04/2022

समान न्याय,समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंतीनिमित्त मानाचा मुजरा !🚩🚩
19/02/2022

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंतीनिमित्त मानाचा मुजरा !🚩🚩

थोर समाजसुधारक, क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌸
15/02/2022

थोर समाजसुधारक, क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌸

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानेविनम्र अभिवादन! 🙏🏻...
07/02/2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने
विनम्र अभिवादन! 🙏🏻🌸

 #चलो_चाळीसगाव   #चलो_चाळीसगावआदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ...
06/02/2022

#चलो_चाळीसगाव #चलो_चाळीसगाव

आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आयोजीत शरद युवा संवाद यात्रा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री मेहबूबभाई शेख, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व तालुक्याचे लाडके मा.आ. दादासो राजीव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे तरी सर्व सेलच्या तालुकाध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती

ठिकाण:- आर.के. लॉनस्, भडगांव रोड, चाळीसगाव
दिनांक:-८/०२/२०२२ वार मंगळवार
वेळ:- संध्याकाळी ५.३० वाजता
टीप:-कार्यक्रमा नंतर जेवणाची व्यवस्था केकेली आहे
विनीत
चाळीसगाव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
चाळीसगाव तालुका व शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
Mahebub Shaikh
Rajiv Deshmukh

!! गणपती बाप्पा मोरया !!गणेश जयंती निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
04/02/2022

!! गणपती बाप्पा मोरया !!
गणेश जयंती निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸

सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांनी जगाला प्रेरित करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज स्मृतिदिन. #विनम्र_अभिवादन 🌸
30/01/2022

सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांनी जगाला प्रेरित करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज स्मृतिदिन.
#विनम्र_अभिवादन 🌸

'७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा.'भारतीय लोकशाही चिरायू होवो.भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.! ...
26/01/2022

'७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा.'
भारतीय लोकशाही चिरायू होवो.
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.!

🇮🇳

अंतिम श्वासापर्यंत मातृभूमी, स्वराज्य आणि आपली प्रजा यांच्या कल्याणाकरिता अखंड लढा देणारे मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप ...
19/01/2022

अंतिम श्वासापर्यंत मातृभूमी, स्वराज्य आणि आपली प्रजा यांच्या कल्याणाकरिता अखंड लढा देणारे मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन🙏

मकर संक्रातीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! यंदांची संक्रात आपल्या सर्वांच्या जीवनात तीळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा घ...
14/01/2022

मकर संक्रातीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

यंदांची संक्रात आपल्या सर्वांच्या जीवनात तीळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा घेऊन येवो. आपल्या जीवनातला उत्साह, आनंद आणि समृद्धीचा पतंग आकाशात उंच भरारी घेवो, याच सदिच्छा ..!

#मकरसंक्रांती

सर्वसामान्यांची सेवा करण्याचा वसा, संघर्षाचा वारसा आणि प्रेरणा घेऊन मी काम करतो आहे. आजही तुम्ही आमच्यात नाहीत ही गोष्ट ...
09/01/2022

सर्वसामान्यांची सेवा करण्याचा वसा, संघर्षाचा वारसा आणि प्रेरणा घेऊन मी काम करतो आहे. आजही तुम्ही आमच्यात नाहीत ही गोष्ट मन मान्यच करत नाही!

स्व. दादांच्या पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन..!
#त्रिवार_अभिवादन

Address

Chalisgaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajiv Deshmukh Milestones posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share