भारतीय दलित हक्क संघर्ष समिती

  • Home
  • India
  • Chalisgaon
  • भारतीय दलित हक्क संघर्ष समिती

भारतीय दलित हक्क संघर्ष समिती दलित- आदिवासी -भटके- अल्पसंख्यक शेतमजु

14/05/2024

*23 मे रोजी - बुद्ध जयंती कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा.*
🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪

सप्रेम जयभीम....

आपणास कळविण्यात येते की , दिनांक 23 मे रोजी बुद्ध जयंती निमित्त बौद्ध समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आपल्याला पाठविण्यात आली आहे. त्यात नमूद विषयांवर निर्णय घेण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे आपल्या तालुक्यात राज्यस्तरीय भव्य असे बुद्ध विहार उभारण्यासाठी " बुद्ध विहार निर्माण समिती " स्थापन करण्यात येणार आहे.या समितीत प्रत्येक वॉर्डातील , गावातील ॲक्टिव कार्यकर्त्यास घेतले जाणार आहे.त्यामुळे आपण देखील आपल्या गावातील , जवळील 10 लोकांना घेवून या कार्यक्रमास उपस्थित राहावे.
भव्य बुद्ध विहार निर्माण करणारे ऐतिहासिक कार्य आपणास हातात घ्यावयाचे आहे.हे धम्म चळवळीचे तसेच आंबेडकरी मिशन चे कार्य आहे.हे महान कार्य आपल्याला पूर्ण करायचे आहे.
तरी 23 मे रोजी सकाळी 10 वाजता सिंधी हॉल येथे मित्र परिवार व सहकाऱ्यांसह उपस्थित राहावे असे आवाहन करतो.

आपला
धर्मभुषण बागुल
सरचिटणीस
चाळीसगांव तालुका बौद्ध पंचायत
9921323281/7020558011

*कलिंगाचे युद्ध ९ दिवस चालले आणि १०व्या दिवशी विजय प्राप्त झाल्या नंतर भारत खंडातील महान राजा सम्राट अशोकाने शस्त्र खाली...
24/10/2023

*कलिंगाचे युद्ध ९ दिवस चालले आणि १०व्या दिवशी विजय प्राप्त झाल्या नंतर भारत खंडातील महान राजा सम्राट अशोकाने शस्त्र खाली ठेऊन स्वातंत्र्य ,समता , बंधुता शांती,अहिंसा, करूणा, प्रेम ही मूलभूत तत्वे असलेला महान असा बौद्ध धम्म स्वीकारला म्हणून या दिवसाला "विजयादशमी" म्हणतात.*
*सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार जगभरात करण्यासाठी मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना प्रशिक्षित करून पाठवले.*
*याच विजयादशमीचे औचित्य साधून "१४ ऑक्टोबर १९५६" विजयादशमी दिनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जवळ जवळ ९ लाख अनुयायांसह दिक्षभुमी, नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकारला म्हणून या दिवस भारतात "धम्मचक्र प्रवर्तन" दिन म्हणून साजरा केला जातो.*
*"अशोका विजयादशमी आणि धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा "*

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐

Address

SINDHI COLONY, NEAR RAILWAY STATION, CHALISGAON, DIST. JALGAON, STATE./
Chalisgaon
424101

Telephone

9860256556

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारतीय दलित हक्क संघर्ष समिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to भारतीय दलित हक्क संघर्ष समिती:

Share