18/12/2025
आज दिनांक 18/12/2025 रोजी प्रकल्प संचालक मा. संजयजी इंगळे साहेब यांनी पंचायत समिती,चाकूर येथे भेट देऊन MSRLM विभाग आढावा बैठक घेतली.दरम्यान बस स्थानक,चाकूर येथे फूड स्टॉल ला भेट देऊन पाहणी केली..
या वेळी त्यांचे पंचायत समिती चाकूर व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,चाकूर तर्फे स्वागत करण्यात आले...
या वेळी उपस्थित श्री.संतोषजी वंगावाडे साहेब.( गट विकास अधिकारी) श्री.बाळासाहेब पाटील साहेब ( सहाय्यक प्रकल्प अधिकारी) श्री.महेश माने साहेब (विस्तार अधिकारी), तालुका अभियान व्यवस्थापक श्री.एम.के.शेळके सर (तालुका अभियान व्यवस्थापक) श्री.तानाजी सोळुंके सर ( तालुका व्यवस्थापक- MIS and M&E) श्री.शिवाजी दराडे सर(तालुका व्यवस्थापक- SIIB and CB) प्रभाग समन्वयक श्री.भुरकापल्ले सर,श्रीमती.कोंपले मॅडम, श्री.काळवणे सर, श्री.वैभव खलंग्रे सर,ज्योती कांबळे मॅडम उपस्थित होते.
उमेद अभियान - Maharashtra State Rural Livelihoods Mission
MSRLM Latur -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नतीअभियान,लातूर
Panchayat Samiti Chakur , Dist. Latur