Buldhana News

Buldhana News Welcome to Buldhana News ! Follow - http://twitter.com/BuldhanaNews

बुलढाणा जिल्ह्यातील प्राचीन आणि वास्तु शिल्प कलेचा अद्भुत नमुना असलेली हेमाडपंथी मंदिरं पाहण्यासाठी आमचा विडियो बघा.विडि...
07/02/2020

बुलढाणा जिल्ह्यातील प्राचीन आणि वास्तु शिल्प कलेचा अद्भुत नमुना असलेली हेमाडपंथी मंदिरं पाहण्यासाठी आमचा विडियो बघा.

विडियो लिंक -

बुलढाणा जिल्ह्यातील प्राचीन हेमाडपंथी मंदिरे

28/01/2020

संत गजानन महाराज देवस्थानचे देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान शेगावात

असे मैदान
महाविद्यालयामागील परिसरातील एक टेकडी खोदून क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले.

धावपट्टी - ५० बाय १०० मीटर
बाउंड्री - ७१ यार्ड, दोन्ही बाजू समान
अमेरिकन ब्ल्यू ग्रास रोवण्यात आले. पाणी पुरवठा करण्यासाठी अंडरग्राउंड ३७ पॉपअप आहेत.

बीसीसीआयशी करारानंतर रणजीचे सामने रंगणार :

येथे जून-जुलैमध्ये नॉर्थ-ईस्ट क्रिकेट संघांची रणजी ट्रॉफी स्पर्धा हाेईल. यासाठी बीसीसीआयची टीम निरीक्षणासाठी येणार आहे. त्यानंतर शेगाव मैदान समिती व बीसीसीआयमध्ये करार होईल. या स्पर्धेत आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम संघ खेळणार अाहेत.

सरावानंतर दिव्यांग वर्ल्ड चॅम्पियन :

वर्ल्डकपपूर्वी दिव्यांग टीमच्या खेळाडूंनी येथे सराव केला. त्यांनी भारताला वर्ल्डकप मिळवून दिला. या वेळी विजेत्यांनी शेगावच्या या मैदानाचा खास उल्लेख केला होता.

ऑस्ट्रेलियासारखे आहे आरामदायी अासनव्यवस्था :

ऑस्ट्रेलियासारखे ग्रीन टेकडीवरची अासनव्यवस्था येथे तयार करण्यात येणार आहे. याचे छत कौलारू राहील. त्यामुळे अनेक तास क्रिकेटचा आनंद मिळेल.

विदर्भातील पहिलेच इनडोअर सराव केंद्र :

येथे विदर्भातील पहिलेच इंनडोअर सराव सेंटर उभारण्यात येत आहे. सराव सेंटरवर ५ धावपटी(पिच) असतील. ५० बाय १०० मीटरच्या पिचवर विदेशी सिंथेटिक व ग्रीनमॅट असेल. नजीकच्या काळात बॉलिंग मशिंनचीही सुविधा येथे उपलब्ध होईल. सध्या इनडोअर केंद्राचा ढाचा तयार झाला.

28/01/2020

श्री मधुकर महाराज मठ बोरखेडा येथे 1008 शिवलिंग स्थापित केली आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील टाॅप १० प्रेक्षणीय स्थळे !विडियो लिंक -
14/01/2020

बुलढाणा जिल्ह्यातील टाॅप १० प्रेक्षणीय स्थळे !

विडियो लिंक -

बुलढाणा जिल्ह्यातील टाॅप १० प्रेक्षणीय स्थळे

28/12/2019
24/10/2019
24/10/2019

संजय गायकवाड - 17671
हर्षवर्धन सपकाळ - 11618
योगेंद्र गोडे - 11597
विजय शिंदे - 10628

Address

Buldhana
443103

Alerts

Be the first to know and let us send you an email when Buldhana News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share