Diobuldana

Diobuldana Page Designed and Published By DIO, Buldana

- महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, धोरणे, विविध मोहिमा आणि विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे.
- दैनंदिन वृत्तविशेष प्रसारित करणे.
- शासकीय जाहिरातीचे वितरण करणे.
- राज्य शासन त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतल्या गेलेल्या विविध निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे.
- राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रसिद्धी करणे.

जिल्हा प्रशिक्षण धोरण अंतर्गत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग व बुलढाणा उपविभागातील महसूल विभागाचे सर्व अधिका...
27/03/2026

जिल्हा प्रशिक्षण धोरण अंतर्गत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग व बुलढाणा उपविभागातील महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या साठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर दिनांक २४ मार्च २०२६ रोजी पार पडले. सदर प्रशिक्षण सत्रात महसूली कायद्यातील नवीन सुधारणा, सायबर सुरक्षा, दैनंदिन प्रशासकीय कामकाजात AI चा वापर, आनंददायी जीवन कसे जगावे, आर्थिक साक्षरता या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण शिबीर साठी मा. निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, मा. बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील, मा.उपजिल्हाधिकारी महसूल समाधान गायकवाड, मा.तहसीलदार महसूल वृषाली केसकर, मा तहसीलदार चिखली विजय सवडे, मा तहसीलदार बुलढाणा विठ्ठल कुमरे उपस्थित होते, त्याचबरोबर तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, सहाय्यक महसूल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

19/03/2026
आणि जिल्हाअधिकारी महोदयांची पावले जेव्हा थेट बांधावर पडतात...!आज बुलडाणा जिल्हाधिकारी महोदय डॉ. किरण पाटील यांनी स्वतः श...
07/03/2026

आणि जिल्हाअधिकारी महोदयांची पावले जेव्हा थेट बांधावर पडतात...!

आज बुलडाणा जिल्हाधिकारी महोदय डॉ. किरण पाटील यांनी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कामाचा आढावा घेत त्यांच्यासोबत भोजनाचा आनंद घेतला, यावेळी नांदुरा तहसीलदार अजित जंगम हेही उपस्थित होते.



Make this caption more attractive

बुलढाणा जिल्ह्याची 2024-25 आर्थिक वर्षातील GDP मध्ये 22.6%ची लक्षणीय वाढ; आर्थिक दरवाढ स्थितीत राज्यात बुलडाणा अव्वल !कृ...
07/03/2026

बुलढाणा जिल्ह्याची 2024-25 आर्थिक वर्षातील GDP मध्ये 22.6%ची लक्षणीय वाढ; आर्थिक दरवाढ स्थितीत राज्यात बुलडाणा अव्वल !

कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रात सूक्ष्म नियोजन करून गाठल्या विकासाच्या नव्या उंची ! वर्षभरात १० हजार कोटींची वाढ!

#बुलढाणा #विकास

अमडापूर येथील महाशिबिरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा !
02/03/2026

अमडापूर येथील महाशिबिरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा !


Address

Administrative Building, In Front Of Bus Stand
Buldana
443001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Diobuldana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Diobuldana:

Share