11/12/2023
भारत राष्ट्र समिती बुलढाणा यांची परिवर्तन संवाद यात्रा भारत राष्ट्र समिती पक्ष प्रमुख आणि मा. मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचे शेतकरी साठी मोफत 24 तास वीज,मोफत पाणी,5 लाख चां मोफत विमा,शासन कडून पीक खरेदी योग्य दरात करण्यासाठी,तसेच बियाणे विकत घेण्यासाठी प्रति एकर 10000 रू अनुदान अश्या 450+योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्रात किसान सरकार आणण्याचां संकल्प पूर्ण करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक प्रतिनिधी निवडून येण्यासाठी परिवर्तन यात्रा जिल्हा समन्वयक श्री भैयासांहेब पाटील यांच्या सक्षम नेतृत्वात सुरू करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, खामगाव, शेगाव, जळगांव जामोद,संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर,मोताळा,बुलडाणा,चिखली, दे राजा,सिंदखेड राजा लोणार ई गावामधून परिवर्तन यात्रा द्वारे जनतेला पक्षाचे धेय्य धोरण ,योजना ची माहिती देऊन कार्यकर्ता चे पक्ष प्रवेश सुरू आहेत.ह्या परिवर्तन यात्रेला सर्व स्तरातील लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.परिवर्तन यात्रेत पश्चिम विदर्भ प्रमुख श्री निखिल दादा देशमुख ,डॉ राठोड,बुलडाणा जिल्हा सह समन्वयक श्री रामराव शिंदे ,मेहकर तालुका अध्यक्ष श्री बळीराम राठोड,लोणार तालुका अध्यक्ष श्री प्रकाशभाऊ नागरे,यांचे मार्गदर्शन,नियोजन, आणि सक्रिय सहभाग द्वारे परिवर्तन यात्रा मध्ये जनतेचा सहभाग वाढत आहे.