06/10/2024
दिशा महिला बचतगट फेडरेशनच्या वतीने आयोजित भव्य महिला उद्योजक व बचतगट प्रदर्शन सोहळा आणखी दोन दिवस सुरु राहणार !
या प्रदर्शनास सहकुटुंब आणि मित्र परिवारासोबत आवर्जून भेट द्या तसेच खाद्यजत्रेचा मनसोक्त आस्वाद घ्या...!
्रदर्शनीतली_खाद्यजत्रा #खाद्यजत्रा
#जिंकूया_दाही_दिशा