आपलं बुधगांव

आपलं बुधगांव बुधगांवच्या सामाजिक प्रश्नांचा विचा?

जिव्हाळा फौंडेशन, बुधगांव भव्य उन्हाळी शिबिर....आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा, मर्यादित प्रवेश !
25/04/2025

जिव्हाळा फौंडेशन, बुधगांव भव्य उन्हाळी शिबिर....
आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा, मर्यादित प्रवेश !

सर्वांनी अगत्य येणे करावे आपलं बुधगांव
03/11/2024

सर्वांनी अगत्य येणे करावे
आपलं बुधगांव

बुधगावचे सुपुत्र विनीत बसरावत यांची भारतीय सैन्य दलक निवड झाल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन
23/09/2024

बुधगावचे सुपुत्र विनीत बसरावत यांची भारतीय सैन्य दलक निवड झाल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन

आपलं बुधगांव
19/05/2024

आपलं बुधगांव

25/02/2024
शिवजयंतीनिमित्त बुधगांवमधील जिजामाता महिला मंचच्या माध्यमातून समाजकार्य तथा इतिहास संशोधन कार्यासाठी मा. आमदार उल्हास दा...
20/02/2024

शिवजयंतीनिमित्त बुधगांवमधील जिजामाता महिला मंचच्या माध्यमातून समाजकार्य तथा इतिहास संशोधन कार्यासाठी मा. आमदार उल्हास दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना नेते बजरंग भाऊ पाटील यांनी केले होते.

*जिव्हाळा फौंडेशन, बुधगांव*शिवजयंती व जिव्हाळा फौंडेशन च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे आज चित्रकला स्पर्...
19/02/2024

*जिव्हाळा फौंडेशन, बुधगांव*

शिवजयंती व जिव्हाळा फौंडेशन च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे आज चित्रकला स्पर्धा संपन्न झाल्या. *स्पर्धेमध्ये 241 स्पर्धकांनी सहभाग घेतला.* बुधगांव हायस्कूल याठिकाणी स्पर्धा केंद्र करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सौजन्य श्री गणेश नाष्टा सेंटर, विश्रामबाग, सांगली त्यांच्यामार्फत करण्यात आले. चित्रकला स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे कार्यकारी संचालक प्रा. शिवाजी पाटील सर, आरटीओ अधिकारी सुनील मुळे सर उपस्थित होते. त्याचबरोबर, परीक्षक म्हणून सुहास साने, सागर सगरे सर, सागर माने यांनी भूमिका पार पडली.

सदर स्पर्धेचे संयोजन फौंडेशनचे कार्याध्यक्ष मेजर नारायण जाधव, महादेव कवठेकर, सुभाष पोतदार, संजय कडते, मनोजकुमार मुळीक सर, विजय उंटवाले सर, महादेव चव्हाण, सुशांत मुळीक, सिद्धार्थ गोकावे, अथर्व कवठेकर, वरद हेगडे, आदित्य कवठेकर, अभिषेक भाकरे, आराध्य संकपाळ यांनी केले.

आपला,
*प्रशांत मुळीक*

ग्रामपंचायत, बुधगांव
18/11/2023

ग्रामपंचायत, बुधगांव

Address

Budhgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलं बुधगांव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category