Bramhapuri City

Bramhapuri City 441206

24/10/2024
https://www.facebook.com/share/9SKAKMjix4gEnrVo/?mibextid=xfxF2i
01/10/2024

https://www.facebook.com/share/9SKAKMjix4gEnrVo/?mibextid=xfxF2i

#मंत्रिमंडळनिर्णय
राज्यातील होमगार्डस्‌च्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा लाभ चाळीस हजार होमगार्डस्‌ना होईल. सध्या होमगार्डस्‌ना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज ५७० रुपये मिळतात. ते आता १ हजार ८३ रुपये करण्यात येईल. याशिवाय उपहार भत्ता दोनशे रुपये, कवायत भत्ता १८० रुपये, खिसा भत्ता शंभर रुपये, भोजन भत्ता २५० रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. यासाठी सुमारे ७९५ कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
#होमगार्ड

गेल्या वर्षी ब्रम्हपुरी जवळ सुद्धा railway ट्रॅक वर cement पोल मांडून ठेवलेले आढळून आले होते.
27/09/2024

गेल्या वर्षी ब्रम्हपुरी जवळ सुद्धा railway ट्रॅक वर cement पोल मांडून ठेवलेले आढळून आले होते.

Address

Bramhapuri, Chandrapur, Maharshtra
Bramhapuri
441206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bramhapuri City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share