Kaushik Pawar - कौशिक पवार

Kaushik Pawar - कौशिक पवार Raj Surve Co-ordinator
Social Worker | Mumbai
Public Service | Mumbai
Working for People 💯

आज, युवासेना कोअर कमिटी सदस्य श्री. राज प्रकाश दादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्टर रोड बोरिवली पूर्व शताब्दी हॉस...
27/01/2026

आज, युवासेना कोअर कमिटी सदस्य श्री. राज प्रकाश दादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्टर रोड बोरिवली पूर्व शताब्दी हॉस्पिटलचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ.बलराम बसवंत सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली. तसेच केक कापून त्याच्या सततच्या यशासाठी आणि आनंदासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.❤️🙏

आज, युवासेना कोअर कमिटी सदस्य श्री. राज प्रकाश दादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही बोरिवली पूर्व कार्टर रोड नंबर ...
02/08/2025

आज, युवासेना कोअर कमिटी सदस्य श्री. राज प्रकाश दादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही बोरिवली पूर्व कार्टर रोड नंबर २ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हॉस्पिटल याचे मुख वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित कुमार देसक सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली. तसेच केक कापून त्याच्या सततच्या यशासाठी आणि आनंदासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. सदरवेळी डॉ. बलाराम बसवंत सर , कमलेश पाल, ऋषी गुप्ता, सोनू पटेल, नयन सवालिया उपस्थित होते.

आदरणीय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांना घाना देशाच्या सर्वोच्च 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' पुरस्कारान...
03/07/2025

आदरणीय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांना घाना देशाच्या सर्वोच्च 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !💐🙏

Bhai Satish Sakhale ka birthday coming soon 😍
21/06/2025

Bhai Satish Sakhale ka birthday coming soon 😍

With our dearest Satish Sakhale PA of MLA Prakash Surve - प्रकाश सुर्वे ji❤️😊
15/06/2025

With our dearest Satish Sakhale PA of MLA Prakash Surve - प्रकाश सुर्वे ji❤️😊

𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐟𝐚𝐭𝐡𝐞𝐫'𝐬 𝐝𝐚𝐲 ❤️🤗
15/06/2025

𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐟𝐚𝐭𝐡𝐞𝐫'𝐬 𝐝𝐚𝐲 ❤️🤗

11/06/2025

लोकांचा लोकनाथ 👑

विभागप्रमुख - आमदार श्री प्रकाश दादा सुर्वे आणि युवासेना कार्यकारणी सदस्य श्री. राज प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शन...
08/06/2025

विभागप्रमुख - आमदार श्री प्रकाश दादा सुर्वे आणि युवासेना कार्यकारणी सदस्य श्री. राज प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.राम पोटे साहेब यांचे युवासेना कार्यकारीणी सदस्य श्री. राज दादा सुर्वे यांच्या वतीने वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. तसेच त्यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर वेळी कमलेश पाल, ऋषी गुप्ता, गणेश जाधव आणि यश सिंह उपस्थित होते.

31/05/2025

Our leader, Youth icon dearest Shree. Raj Prakash Dada Surve ji ❤️🤗

गोरगरीबांचे आमदार श्री. प्रकाशदादा सुर्वे यांच्या आमदार निधीतून शाखा क्र. १४ मधील राजयोग रेसिडेन्सी 1 सी व 1 डी विंग सोस...
31/05/2025

गोरगरीबांचे आमदार श्री. प्रकाशदादा सुर्वे यांच्या आमदार निधीतून शाखा क्र. १४ मधील राजयोग रेसिडेन्सी 1 सी व 1 डी विंग सोसायटी, जुने मागाठाणे, जय महाराष्ट्र रोड नं 1, टाटा पॉवर जवळ, बोरिवली (पूर्व) येथे बोअरवेलचे काम करण्यात येत आहे, या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दि.१ जून २०२५ सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवावी ही नम्र विनंती.

मराठी सिनेरसिकांवर अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ चरित्र अभिनेते मा. श्री. अशोक सराफ यांना आज महामहीम राष्ट्रपती मा. द्रौपदी ...
28/05/2025

मराठी सिनेरसिकांवर अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ चरित्र अभिनेते मा. श्री. अशोक सराफ यांना आज महामहीम राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी सिनेसृष्टीला आपल्या अभिनयाने त्यांनी आयाम मिळवून दिला आहे. कित्येक मराठी आणि हिंदी चित्रपट आपल्या कलेने अजरामर केलेले श्री. अशोक सराफ प्रत्येक रसिकाच्या मनात आपले स्थान अजरामर करुन आहेत. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

Address

Borivli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kaushik Pawar - कौशिक पवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category