BJP Ward 18 Boriwali Vidhansabha

BJP Ward 18 Boriwali Vidhansabha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BJP Ward 18 Boriwali Vidhansabha, Political Party, Borivali West.

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत मंडळ प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. संघटन, विचारधारा आणि क...
04/04/2026

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत मंडळ प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.

संघटन, विचारधारा आणि कार्यपद्धती यांचा सखोल अभ्यास करत सक्षम कार्यकर्ता बनण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत,
राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर! 🚩



Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJP Mumbai
Nitin Nabin

वॉर्ड 18 चे माजी वॉर्ड अध्यक्ष , वॉर्ड चे चालक पालक व आम्ही सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी चे मार्गदर्शक shri   shubash Sub...
02/01/2026

वॉर्ड 18 चे माजी वॉर्ड अध्यक्ष , वॉर्ड चे चालक पालक व आम्ही सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी चे मार्गदर्शक shri shubash Subhash Kadav जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Sunil J Thosar
Narayan Gawas
Namrata Sawant

भाजपचे अधिकृत उमेदवार -▪️ प्रभाग क्र. ०९ - शिवानंद शेट्टी▪️ प्रभाग क्र. १३ - राणी द्विवेदी▪️ प्रभाग क्र. १४ - अ‍ॅड. सीमा...
30/12/2025

भाजपचे अधिकृत उमेदवार -
▪️ प्रभाग क्र. ०९ - शिवानंद शेट्टी
▪️ प्रभाग क्र. १३ - राणी द्विवेदी
▪️ प्रभाग क्र. १४ - अ‍ॅड. सीमा शिंदे
▪️ प्रभाग क्र. १५ - जिग्ना शाह
▪️ प्रभाग क्र. १६ - श्वेता कोरगावकर
▪️ प्रभाग क्र. १७ - डॉ. शिल्पा सांगोरे

विकास, सुशासन आणि जनविश्वासाच्या बळावर भाजपची वाटचाल अधिक भक्कम करण्यासाठी सज्ज उमेदवारांची ही टीम, बोरिवलीच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.




Piyush Goyal Devendra Fadnavis BJP Mumbai Gopal Shetty Ameet Satam Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
बोरीवली विधानसभा से 6 प्रत्याशियों ने आज नामांकन दाखिल किया।
सभी को भाजपा वार्ड 18 की तरफ से जीत की शुभकामनाएं।



Jigna Shah
shetty

23/12/2025
🇮🇳 भारत देशाचे केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबई चे खासदार श्री.पीयूष गोयल यांच्या संकल्पनेतून प्रायोजित आणि  बोरीवली विधानस...
29/11/2025

🇮🇳 भारत देशाचे केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबई चे खासदार श्री.पीयूष गोयल यांच्या संकल्पनेतून प्रायोजित आणि
बोरीवली विधानसभा चे आमदार
श्री.संजय उपाध्याय यांच्या प्रमुख मार्गदर्शनात
खासदार क्रीडा महोत्सव 2025
अंतर्गत..भारतीय जनता पार्टी, गोराई-चारकोप मंडळ स्थित वॉर्ड क्रमांक 18 तर्फे "साडीथॉन" कार्यक्रम
शनिवार, दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी ७.३० वाजता नोबल केमिस्ट चारकोप मार्केट , ट्रॅफिक सिग्नल जवळ ते मंगलमूर्ती हॉस्पिटल, गोराई नाका चौक, ट्रॅफिक सिग्नल पर्यंत आयोजित करण्यात आला होता.



20/11/2025

भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी उत्सुक आहे.
भारत आत्मनिर्भर होण्यासाठीही तितकाच कटिबद्ध आहे.

Narendra Modi

माननीय विधायक श्री संजय उपाध्याय जी के माध्यमसे सोसायटी नंबर 827, 829, 834 और संघर्ष उद्यान में कचरे के डिब्बे का और गार...
20/11/2025

माननीय विधायक श्री संजय उपाध्याय जी के माध्यमसे सोसायटी नंबर 827, 829, 834 और संघर्ष उद्यान में कचरे के डिब्बे का और गार्डन में लोगों की सुविधा के लिए बेंच का वितरण किया गया।


*माननीय विधायक श्री संजय उपाध्ययजी*  .......बोरिवलीतील नागरिकांच्या वाढत्या प्रवास सुविधांच्या गरजा लक्षात घेऊन आज BEST ...
20/11/2025

*माननीय विधायक श्री संजय उपाध्ययजी* .......
बोरिवलीतील नागरिकांच्या वाढत्या प्रवास सुविधांच्या गरजा लक्षात घेऊन आज BEST च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांच्यासोबत दोन महत्त्वाच्या बस मार्गांवर बसेस सुरू/वाढवण्यासाठी सविस्तर चर्चा केली.

🔵 विद्यमान बस मार्ग – क्रमांक २७७
योगी नगर → बोरिवली स्टेशन (प)

🟠 प्रस्तावित नवीन बस मार्ग
टर्झन पॉईंट (चारकोप) → बोरिवली स्टेशन

दोन्ही मार्गांवर नागरिकांचा वाढता प्रवासभार पाहता बसेसची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली.
नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला अधिक सुकर करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असून, बोरिवलीकरांचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वेळेवर व्हावा हा यामागील उद्देश आहे.

या वेळी मंडळ अध्यक्ष देवेंद्र सिंह, दिनेश झाला, सुभाष कडव, सुनिता सिखारिया, रिमा मनकंदन तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

20/11/2025



leadership that inspires, guidance that empowers.Sanjay Upadhyay Sanjay Upadhyay
20/11/2025

leadership that inspires, guidance that empowers.
Sanjay Upadhyay Sanjay Upadhyay



खासदार क्रीड़ा महोत्सव, वार्ड 18, बोरीवली विधानसभा
19/11/2025

खासदार क्रीड़ा महोत्सव, वार्ड 18, बोरीवली विधानसभा

Address

Borivali West
400092

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Ward 18 Boriwali Vidhansabha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Ward 18 Boriwali Vidhansabha:

Share