22/08/2026
फक्त साखरेचा भाव वाढवून ‘शेतकरी सुखी’ म्हणणं म्हणजे चहात साखर टाकून वास्तवही गोड झालंय, असं समजण्यासारखं आहे.
शेतकऱ्याच्या श्रमाला योग्य भाव आणि हातात योग्य मोबदला मिळाला, तरच खरी समृद्धी.✊🚩
SFI नांदेड जिल्हा सचिव तथा राज्य सचिव मंडळ सदस्य, CPI(M)नांदेड जिल्हा कमिटी सदस्य, AIDWA D.C. सदस्य
At. Post Sawali Tq. Biloli
Biloli
431710
Be the first to know and let us send you an email when com.meena aarse posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.