DMB Library

DMB Library Everything of Doodhsakhar Mahavidyalaya Bidri We care knowledge!

दूधसाखर महाविद्यालय परिसरात प्रा. आर.के. पाटील सरांनी फुलविलेली वनराई यामध्ये दुर्मिळ पक्षी...
01/06/2026

दूधसाखर महाविद्यालय परिसरात प्रा. आर.के. पाटील सरांनी फुलविलेली वनराई यामध्ये दुर्मिळ पक्षी...

प्रा. डॉ. एस. बी. देसाई आणि प्रा. डॉ. एस. एन. झेंडे यांना आज सेवानिवृत्तीचे पत्र देऊन, भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात...
01/06/2026

प्रा. डॉ. एस. बी. देसाई आणि प्रा. डॉ. एस. एन. झेंडे यांना आज सेवानिवृत्तीचे पत्र देऊन, भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Newspaper clippings
29/04/2026

Newspaper clippings

कुसुम शेवाळे पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे सत्कार
27/04/2026

कुसुम शेवाळे पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे सत्कार

घाळी कॉलेज गडहिंग्लज चे ग्रंथपाल प्राध्यापक राजेंद्र सावेकर सर यांनी वेळात वेळ काढून आमच्या ग्रंथालयास भेट दिली तसेच सद्...
21/04/2026

घाळी कॉलेज गडहिंग्लज चे ग्रंथपाल प्राध्यापक राजेंद्र सावेकर सर यांनी वेळात वेळ काढून आमच्या ग्रंथालयास भेट दिली तसेच सद्यस्थितीतील ग्रंथालयातील नवीन प्रवाह यावर चर्चा केली, त्यांचे आभार!

पुस्तक परीक्षण कार्यक्रम संपन्न!दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी वाचन प्रेरणा दिनाचा एक भाग म्हणून प्रत्येक महिन्यात एक वाचक, ...
15/04/2026

पुस्तक परीक्षण कार्यक्रम संपन्न!
दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी वाचन प्रेरणा दिनाचा एक भाग म्हणून प्रत्येक महिन्यात एक वाचक, पुस्तक परीक्षण करून सर्वांसमोर मनोगत व्यक्त करतात हा कार्यक्रम ग्रंथालय व मराठी विभागाच्या वतीने संपन्न झाला.

Naga-Mandala या पुस्तकातून लेखक गिरीश कर्नाड नाटकाद्वारे दुःख आनंद विस्मय यांच्या अद्भुत अनुभवाचे दर्शन घडविले आहे.: प्रा. डॉ. एस. ए. साळोखे
बिद्री (प्रतिनिधी): गिरीश कर्नाड या लेखकाचे नाटक नाग मंडला हे मानवीय भावनांचे उत्कटन करणारे एक उत्कृष्ट नाटक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने स्त्रीत्व आणि पुरुषार्थ या दोन्ही तत्वांना एका लोककथेद्वारे अतिशय मार्मिक पणे आणि अत्यंत परखडपणे मांडले आहे. त्यांचे हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. स्त्रियांच्या आयुष्यात दुःखाने भरलेले क्षण जेव्हा आनंदाने परिवर्तित होतात तेव्हा स्त्रियांमध्ये होणारे आनंददायी बदल या पुस्तकांमध्ये दाखवलेला आहे. नाटकाचे परीक्षण करताना आनंद दुःख विरह वेदना यासंबंधी सविस्तर चर्चा प्रा. डॉ. एस. ए. साळोखे यांनी यावेळी केली. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाचे. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व आभार प्रा.अतुल नगरकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ. संजय डी पाटील यांनी पुस्तक आणि पुस्तक परीक्षणासंबंधी चांगले उद्गार काढले.

अभिनंदन! दूधसाखर महाविद्यालयाची, माजी विद्यार्थिनी कुसुम शेवाळे हिची पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातर्...
09/04/2026

अभिनंदन!
दूधसाखर महाविद्यालयाची, माजी विद्यार्थिनी कुसुम शेवाळे हिची पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन

29/03/2026

B. A.I च्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की 1 एप्रिल 2026 चा VEC पेपर सर्वांसाठी कंम्पल्सरी आहे. या पेपरला कुणीही गैरहजर राहू नये.

Address

Bidri-kagal Road
Bidri
416208

Telephone

09860893294

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DMB Library posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to DMB Library:

Share

Category