02/09/2025
केंद्रीय मंत्री व खासदार मा. रक्षाताई खडसे यांनी भुसावळ विघ्नेश्वर दोस्ती मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त भेट दिली. यावेळी त्यांनी श्री विघ्नेश्वराच्या मूर्तीची आरती करून पूजा केली. मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली.
#रक्षाताईखडसे
#विघ्नेश्वरमंडळ
#भुसावळ
#अमृतमहोत्सव
#पूजाआरती
#सामाजिकउपक्रम