शिवकालीन महाराष्ट्र

शिवकालीन महाराष्ट्र महाराष्ट्रातील वीरांची माहिती ,शिवकालीन इतिहास ,पेशवाकालीन इतिहास ,होळकर कालीन इतिहास

महाराष्ट्रात आपले स्वागत. महाराष्ट्राची भव्यता आणि विविधतेने तुम्ही स्तिमित व्हाल. इथल्या पर्वतराजींवर जिथवर तुमची नजर पोहोचेल, तितके तुम्ही रोमांचित व्हाल. इथले अभेद्य, महाकाय गडकिल्ले आजही खंबीरपणे अन ताठ मानेने उभे आहेत. इथली असंख्य मंदिरे व लेणी शिलाखंडामधून कलापूर्णरित्या कोरली आहेत.

इथले विविधरंगी सांस्कृतिक आविष्कार म्हणजे जणू बहुरंगी आकर्षक गालिचा. इथले उत्सव हजारो लाखो मरगळलेली मने उल्हस

ित करतात-गतिमान करतात. इथले मैलोन् मैल पसरलेले रुपेरी, शुभ्र वाळूचे मनाला भुरळ पाडणारे किनारे, अथांग सागर महाराष्ट्राचे सौंदर्य खुलवितात. चला, आता एका सर्वंकष सहलीद्वारे तुम्ही महाराष्ट्राच्या अस्सल, जिवंत आणि अलौकिक भूमीचे प्रत्यक्ष दर्शन घ्या.

महाराष्ट्रात आपले स्वागत. एक अनाघ्रात, रमणीय, विस्तीर्ण भूमी...महाराष्ट्र!

Address

BHUSAWAL
Bhusawal
425201

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवकालीन महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category