विजय चौधरी,मा नगराध्यक्ष शहर माझे मी शहराचा

  • Home
  • India
  • Bhusawal
  • विजय चौधरी,मा नगराध्यक्ष शहर माझे मी शहराचा

विजय चौधरी,मा नगराध्यक्ष  शहर माझे मी शहराचा शहर माझा आणि मी शहराचा : शहराचा विकास

07/07/2022
05/07/2022
29/05/2022
यशाची रोशनी, समाधानाचा फराळ,मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई,आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!येत्या दिवाळीत, हे सगळं तु...
29/10/2016

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!शुभेच्छुक - विजय चौधरी , मा नगराध्यक्ष तथा नगर सेवक , प्रदेश सदस्य रा कॉ पा

मा ना श्री धनंजय जी मुंडे साहेब आज भुसावळ शहरात *** भव्य जाहीर सभा *** मान्यवरांच्या हार्दिक स्वागत .आपली उपस्तिथी प्रार...
20/09/2016

मा ना श्री धनंजय जी मुंडे साहेब आज भुसावळ शहरात
*** भव्य जाहीर सभा ***
मान्यवरांच्या हार्दिक स्वागत .आपली उपस्तिथी प्रार्थनिय आहे ,
राष्ट्रवादी प्रेमी व कार्यकर्ते बहुसंख्याने उपस्तिथ राहावे हि विनंती . असे आव्हान मा. विजयभाऊ चौधरी,मा नगराध्यक्ष तथा नगर सेवक ,
प्रदेश सदस्य यांनी केले आहे .

चला भुसावळ चला भुसावळ चला भुसावळ दि. २०-०९-१६ रोजी दुपारी ३. वाजता मा.ना.धंनजयजी मुंडे यांचे भुसावळ शहरात यावल नाक्या जव...
19/09/2016

चला भुसावळ चला भुसावळ चला भुसावळ दि. २०-०९-१६ रोजी दुपारी ३. वाजता मा.ना.धंनजयजी मुंडे यांचे भुसावळ शहरात यावल नाक्या जवळ आगमन तेथून मोटार सायकल व चारचाकी वाहन रेली राष्ट्रवादी
कांग्रेस कार्यालय जामनेर रॊड पर्यंत, नंतर संपूर्ण शहरात रेली व ५० शाखांचे व २५ हायमास्ट पोल चे उदघाटन व सायंकाळी ६-०० वाजता रजा टॉवर खडका रॊड येथे भव्य सभा. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान मा. विजयभाऊ चौधरी,
प्रदेश सदस्य यांनी केले आहे

17/08/2016
क्रांतीवीरांना शत:श नमन !!!
09/08/2016

क्रांतीवीरांना शत:श नमन !!!

Address

Bhusawal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विजय चौधरी,मा नगराध्यक्ष शहर माझे मी शहराचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share