भोसरी - भोजापुर

भोसरी - भोजापुर Bhosari, formally known as Bhojapur, is a place in PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) in Pune of Maharashtra state, India.

History
The original name of Bhosari is Bhojapur, which was the capital of King Bhoj, a legendary king who ruled central parts of India two thousand years ago. During the period of Mahabharata this city was known as Bhojakata, the capital of the Bhoja-Yadava king Rukmi. It has a history of talims (gyms) and kushti (wrestling). Location
Bhosari is situated 14 km north of Pune. The NH 50 (Pune - Nas

hik National Highway) goes through Bhosari. Coordinates: 18°33′37.5″N 73°50′09.69″E

State : Maharashtra
District: Pune
Elevation:585 m (1,919 ft)
Languages: Official Marathi
Time zone: IST (UTC+5:30)
PIN: 411039
Nearest city: Pune

Source : Wikipedia

नाथसाहेबाच्या नावानं चांगभल !!
02/04/2018

नाथसाहेबाच्या नावानं चांगभल !!

नामकरण सोहळा...
18/04/2016

नामकरण सोहळा...

शिवशंकर शंभो !!
17/08/2015

शिवशंकर शंभो !!

14/05/2015
अभिनंदन विशाल साकोरे _/\_तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा !- समस्त भोसरी ग्रामस्थ
06/04/2015

अभिनंदन विशाल साकोरे _/\_
तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा !

- समस्त भोसरी ग्रामस्थ

नमस्कार मित्रांनो,रोजची धावपळ, कामाची दगदग, कामाचा वाढलेला ताण या मुळे बरेच दिवस सोशल मेडिया पासून मी थोडासा लांब होतो प...
16/02/2015

नमस्कार मित्रांनो,
रोजची धावपळ, कामाची दगदग, कामाचा वाढलेला ताण या मुळे बरेच दिवस सोशल मेडिया पासून मी थोडासा लांब होतो पण आता ठरवले आहे कि दिवसात रोजचा एक तास सोशल मेडिया साठी द्यायचाच. या सर्वांचा एक भाग म्हणून आज पासून खालील कामासाठी वेगवेगळे इमेलआयडी तयार केले आहेत. लवकरच आपल्या हक्क्च्या आमदारचे कॉर्पोरेट ऑफिस तयार होत आहेत त्यामध्ये सर्वसामान्य जनतेची कामे एकदम चुटकीसरशी होणार आहेत आणि पिंपरी चिंचवड , महाराष्ट आणि संपूर्ण भारतच्या आधुनिक प्रगतीचे आपण साक्षीदार होणार आहोत.

# कोणत्याही नोकरी विषयक कामासाठी किंवा बायोडेटा पाठवण्यासाठी खालील इमेल आयडी वर माहिती पाठवा : [email protected]
# कोणत्याही महानगरपालिका, राज्यसरकार किंवा प्रशासकीय कामासाठी खालील इमेल आयडी वर माहिती पाठवा : [email protected] # कोणत्याही मेडिया,बातम्या किंवा प्रेस विषयक कामासाठी खालील इमेल आयडी वर माहिती पाठवा: [email protected]
# माझ्याशी (आमदार महेश लांडगे) सोबत डायरेक्ट इमेल च्या माध्यमातून संपर्कात राहण्यासाठी : [email protected]

कॉर्पोरेट ऑफिस ची हि पहिली पायरी आहे असे मी समजतो. रोजच्या दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या वेगवेगळ्या सूचना वर विचार करून भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य मतदार,नागरिक यांना सुखी समाधानी करणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. आपल्या सूचनांचे व तक्रारींचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्या सोडवण्यासाठी मी व माझे संपूर्ण सहकरी कटिबद्ध आहे असा विश्वास आपणास देतो.

आपलाच विश्वासू,
महेश किसन लांडगे.
आमदार भोसरी विधानसभा.

07/02/2015
वाचा आणि विचार करा.....
06/02/2015

वाचा आणि विचार करा.....

चलो सिंदखेडराजा चलो सिंदखेडराजामातृतिर्थ सिंदखेडराजा येथून येताना हि पुस्तके घेवूनच या, ज्यामुळे तुमचा पायाभुत आभ्यास हो...
11/01/2015

चलो सिंदखेडराजा चलो सिंदखेडराजा
मातृतिर्थ सिंदखेडराजा येथून येताना हि पुस्तके घेवूनच या, ज्यामुळे तुमचा पायाभुत आभ्यास होइल.
आ.ह.साळुंखे सर
1)बळीवंश
2)सर्वोत्तम भुमिपूत्र गोतम बुद्ध
3)चांदण्यात भिजायचे राहून जावू नये म्हणुन
4)मित्रांना शत्रू करु नका
5)परिवर्तन कलाही शास्त्रही
6)आंधाराचे बुरुज ढासळतील
व अन्य ...
प्रा.मा.म.देशमुख लिखीत.
1. शिवशाही.
2. रामदास आणी पेशवाई .
3. शिवराज्य.
4. प्राचीन भारताचा ईतिहास.
5. मध्ययुगीन भारताचा ईतिहास.
6. मराठ्यांचे दासिपुत्र.
8. युगप्रवर्तक शिवरायआणी मराठ्यांची शौर्यगाथा.
काॅम्रेड शरद पाटिल :
1)शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण :मुहम्मदी की ब्राम्हणी
2)दास शुद्रांची गुलामगिरी
भाग एक खंड एक व भाग दोन खंड दोन
3)रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष
4)प्रिमीटिव्ह कम्युनिझम :स्त्रीसत्ता मातृसत्ता आणि भारतीय समाजवाद
लेखक मदन पाटील लिखीत
1.समर्थाचे गुरु छ्त्रपती
2.अकथित सावरकर.
डाॅ.अशोक राणा सर:-
1)बहुजन साहित्य म्हणजे काय ?
2)रावणदहन कशासाठी ?
3)विना सोंडेचा गणपती
4)शोध सरस्वतीचा
5)निरुती
व अन्य...
खेडेकर साहेबांची सर्वच ...
श्रीकांत शेट्ये यांची सुद्धा सर्वच ...मह्त्वाची आहेत..
व्यक्तीमत्व विकासाची जास्तीत जास्त पुस्तके घ्या आणि आपले जिवन बदला..
ओशो यांची
1)विद्रोही
2)बंडखोर
3)मी धर्म शिकवितो धार्मीकता नाही..घ्या
डाॅ बालाजी जाधव सर
1)मराठ्यानों षंढ झालात का ?
(नविन कार्यकर्त्यांना भेट देण्यासाठी)
जगजिवन काळे लिखीत.
1. शेंडिने कापलाय गळा.
शिवधर्मसंसद लिखीत
शिवधर्म गाथा
तुकरामांचे अभंग शतक
अशा पद्धतीने पवर्तनवादी लेखकांची बरीच पुस्तके आहेत ती घ्या ...व प्रचारासाठी सुद्धा ईत्यादी परिवर्तन वादी पुस्तके छञपती शिवाजी महाराज
छञपती संभाजी महाराज
राष्ट्रमाता जिजाऊ
बॅच, किचन, टीशर्ट, अंगठी , जिजाऊ होम बेल, एक पताका झेंडे, गळ्यातील राजमुद्रा हि व अशी अनेक परिवर्तन वादी साहित्य योग्य दरात मिळतील आपल्या सेवेत येत आहोत 12जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा एक वेळ अवश्य भेट द्या

May his soul Rest In Peace :( :(
02/07/2014

May his soul Rest In Peace :( :(

गाव मिटिंग !!Please share this post and do come!!
24/05/2014

गाव मिटिंग !!
Please share this post and do come!!

Address

Bhosari
Bhosari
411039

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भोसरी - भोजापुर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to भोसरी - भोजापुर:

Share