Pantsachivs of Bhor

Pantsachivs of Bhor Royal Family of Bhor, Maharashtra
The official page of the Pantsachivs of Bhor

Remembering Rajmata Urmilaraje Chintamanraoraje Pandit Pantsachiv on her birth anniversary.A symbol of grace, strength, ...
24/06/2026

Remembering Rajmata Urmilaraje Chintamanraoraje Pandit Pantsachiv on her birth anniversary.

A symbol of grace, strength, and timeless legacy, she continues to inspire generations with her values and vision. Her presence remains deeply etched in the hearts of the people of Bhor and beyond.

On this special day, the Bhor royal family pay heartfelt homage and honor her enduring legacy.

विराट हिंदू संमेलन – भोर 🚩भोर नगरीत उत्साह, श्रद्धा आणि एकतेचा भव्य संगम अनुभवायला मिळाला. मोठ्या संख्येने उपस्थित राहून...
06/05/2026

विराट हिंदू संमेलन – भोर 🚩
भोर नगरीत उत्साह, श्रद्धा आणि एकतेचा भव्य संगम अनुभवायला मिळाला. मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार. मा. श्री. महेशदादा लांडगे, स.भ. श्री. शहाजी बुवा रामदासी (सज्जनगड), मा. श्रीमंत राजेशराजे पंतसचिव आणि मा. युवराज पार्थराजे पंतसचिव यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने वातावरण भारावून गेले. कार्यक्रमानंतर आयोजित महाप्रसादालाही सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्या सहकार्यामुळेच हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

26/03/2026

श्री रामजन्माच्या शुभ सकाळी राजेसाहेब श्रीमंत राजेशराजे पंडित पंतसचिव आणि राणीसाहेब श्रीमंत स्वातीराजे पंडित पंतसचिव यांच्याहस्ते राजवाड्यातील मुख्य चौकात हवन व अभिषेक करण्यात आला.

आपण सर्व श्री रामभक्तांना आज भोर राजघराण्याकडून भोर राजवाड्यातील भव्य श्री रामजन्म अनुभवण्यासाठी व दर्शनासाठी आग्रहाचे निमंत्रण…

19/03/2026

✨ रामनवमी उत्सवाचे आग्रहाचे निमंत्रण ✨

आपल्या सर्वांना या वर्षीच्या रामनवमी उत्सवास आग्रहाचे निमंत्रण 🙏🏻

📅 दि. २६ मार्च २०२६

🕚 वेळ: सकाळी ११ वाजल्यापासून…

📍 स्थळ : भोर राजवाडा

या पवित्र प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती 🌼

जय श्री राम 🚩

festivalofindia bhakti devotion bhor bhorrajwada culturalheritage spiritualvibes ramnavami2026 indianculture

दि. २ फेब्रुवारी २०२६ या दिवशी भोर मधील कै. आप्पासाहेब गुप्ते सभागृह, भोर येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाणी शुद्धीकरण ...
04/02/2026

दि. २ फेब्रुवारी २०२६ या दिवशी भोर मधील कै. आप्पासाहेब गुप्ते सभागृह, भोर येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाणी शुद्धीकरण संयंत्र प्रदान कार्यक्रम राबविण्यात आला.

पाणी शुद्धीकरण संयंत्राचे प्रदान, ग्रंथालय उद्घाटन, शाळेतील महिला शिक्षकांसाठी महिला कक्ष उद्घाटन, शैक्षणिक व क्रीडा साहित्य वाटप यांमधून विकास आणि संस्कृतीची सांगड घालणारा हा उपक्रम अतिशय सुंदररित्या पार पडला.

शाळेने व भोर राजघराण्याने डॉ. सुरेश गोरेगावकर यांनी पुढाकार घेऊन शाळेला ही सुंदर भेट दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार मानले व अशा उपक्रमांमधूनच समाज अधिक सक्षम, सुसंस्कृत आणि जागरूक बनतो अशी भावना भोर चे राजेसाहेब श्रीमंत राजेशराजे चिंतामणराव पंडित पंतसचिव आणि राणीसाहेब श्रीमंत स्वातीराजे राजेशराजे पंडित पंतसचिव यांनी यावेळी व्यक्त केली.

Address

Rajwada Bhor
Bhor

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pantsachivs of Bhor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category