ERO 203 BHOR

ERO 203 BHOR 203 भोर विधानसभा मतदारसंघ

12/12/2023
12/12/2023
12/12/2023
12/12/2023

यंत्र नव्हे
आपल्या मताचं बुलेटप्रूफ कवच

12/12/2023

आपला #मताधिकार म्हणजेच
आपल्या आकांक्षांना पंख देणारी ताकद
या ताकदीला मूकू नका
आजच #मतदार यादीत आपले नाव तपासा
यादीत नाव नसेल तर त्वरीत नोंदणी करा.

09/12/2023

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
आज
शेवटचा दिवस...
आत्ताच वोटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करून, मतदार नोंदणी, मतदार यादीत नाव तपासणी तसेच नाव, पत्ता वा इतर तपशिलांमधला बदल आणि सुधारणांचे अर्ज भरा.

या संदर्भातल्या मार्गदर्शनपर व्हिडिओंसाठी बायोमधील दुव्यावर क्लिक करा.
https://youtube.com/playlist?list=PLATE_5my8-OKRAoMSry5s8QX8iamVrDx0&si=nzGM3Gfcq396Eu7g

#मताधिकार ो #हातभर_तक्रारी #बोटभर_उपाय #अठरावं_वरीस_मोक्याचं #सज्ञान_पण_सुजाण

Address

Bhor

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 203 BHOR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share