Aam Aadmi Party Nanded

Aam Aadmi Party Nanded Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aam Aadmi Party Nanded, Political Party, Bhokar.

आप नेते प्राचार्य देविदास शिंदे यांनी नांदेड महानगर पालिका निवणुकीसाठी प्रभाग क्रमांक :  १ मधुन उमेदवारी नामांकन अर्ज दा...
05/01/2026

आप नेते प्राचार्य देविदास शिंदे यांनी नांदेड महानगर पालिका निवणुकीसाठी प्रभाग क्रमांक : १ मधुन उमेदवारी नामांकन अर्ज दाखल केला आणि या प्रभागात आपचे उमेदवार म्हणुन निवडणूक प्रचार सुरू केला आहे.

या प्रसंगी आप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थीत होते

स्वच्छ राजकारण • प्रामाणिक नेतृत्व • विकासाची नवी दिशा — यासाठीच AAP!झाडू चिन्हासमोरील बटण दाबाAAP उमेदवारांना प्रचंड मत...
01/12/2025

स्वच्छ राजकारण • प्रामाणिक नेतृत्व • विकासाची नवी दिशा — यासाठीच AAP!

झाडू चिन्हासमोरील बटण दाबा
AAP उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा!

30/11/2025
भोकरदन नगरपरिषद निवडणूक, जि. जालना:आम आदमी पार्टीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आप पदाधिकारी आणि कार्यकर्...
30/11/2025

भोकरदन नगरपरिषद निवडणूक, जि. जालना:
आम आदमी पार्टीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरात रॅली काढून डोअर टू डोअर प्रचार केला

स्वच्छ राजकारण • प्रामाणिक नेतृत्व • विकासाची नवी दिशा — यासाठीच AAP!

झाडू चिन्हासमोरील बटण दाबा
AAP उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा!

30/11/2025

भोकरदन नगरपरिषद निवडणूक, जि. जालना:
आम आदमी पार्टीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरात रॅली काढून डोअर टू डोअर प्रचार केला

स्वच्छ राजकारण • प्रामाणिक नेतृत्व • विकासाची नवी दिशा — यासाठीच AAP!

झाडू चिन्हासमोरील बटण दाबा
AAP उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा!

26/09/2025

आज पंजाब प्रमाणे महाराष्ट्रातही "आप"चं सरकार असतं, तर या संकटकाळात शेतकऱ्यांना आधार मिळाला असता; भाजप-फडणवीस युती सरकारप्रमाणे त्यांचा अंत नव्हे तर संघर्षाला साथ देत शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून AAP सरकार जगाच्या पोशिंद्याच्या पाठीशी ठाम उभं राहिलं असतं 🌾✊
AAP सरकार! शेतकऱ्यांचं सरकार!
महाराष्ट्राला नीतिमत्तेन खऱ्या मुद्द्यांवर काम करणारं AAP सरकार हवं आहे.
#महाराष्ट्रात_हवे_आपसरकार

Arvind Kejriwal Manish Sisodia Sanjay Singh Prakash Jarwal, MLA Anurag Dhanda Ajit Phatake patil Vijay Kumbhar Mukund Kirdat

Aam Aadmi Party Aam Aadmi Party - Punjab

https://www.facebook.com/share/p/16Z9YCneZ1/
07/09/2025

https://www.facebook.com/share/p/16Z9YCneZ1/

अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल 14 लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, 29 जिल्ह्यांतील शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत.

🌾 सर्वाधिक नुकसानग्रस्त पिके :
मुंग, उडीद, मका, कपाशी, तुर, भाजीपाला, बाजरी, ऊस, कांदा, आलं, ज्वारी आणि हळद.

👉 काही भागांमध्ये शेतीचा वरचा स्तर वाहून गेला असून शेतकरी बांधवांना पुन्हा शेती करणेही कठीण झाले आहे.

🔴 सरकारने प्रत्येक जिल्ह्यात बारकाईने सर्व्हे करून नुकसानाचे अचूक मूल्यमापन करावे.

सततच्या अतिवृष्टीमुळे यंदा पिकं अक्षरशः संपुष्टात आली आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पन्नावर आधारित भरघोस आर्थिक मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ द्यावी.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत त्यांच्यासाठी विशेष मदत योजना जाहीर करावी.

आज शेतकरी अतोनात नुकसान सहन करत आहेत. मात्र अजूनही सरकारने स्पष्ट धोरण किंवा ठोस आश्वासन जाहीर केलेले नाही.
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, हीच अपेक्षा.

ाराष्ट्र

Aam Aadmi Party Prakash Jarwal, MLA Ajit Phatake patil Vijay Kumbhar

https://www.facebook.com/share/1Z6Miw7487/
07/09/2025

https://www.facebook.com/share/1Z6Miw7487/

आज होणार कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पहिली महासभा🔥

मोदी सरकारने अमेरिकन कापसावरचा ११% आयात शुल्क हटवण्याचा तुगलकी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तब्बल 62 लाख कपास उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणारं आहे.

या शेतकरीविरोधी निर्णयाच्या विरोधात आज चोटीला, गुजरात येथे अरविंद केजरीवाल जी पहिल्या महासभेला संबोधित करणार आहेत!

Arvind Kejriwal
Prakash Jarwal, MLA
Ajit Phatake patil
Vijay Kumbhar
Mukund Kirdat

Address

Bhokar
431 801

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aam Aadmi Party Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share