AISF THANE District

AISF THANE District Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AISF THANE District, Political organisation, at post padghe tal bhiwandi, Bhiwandi.

08/03/2022
*ए. आय. एस. एफ. व भारतीय कम्युनिस्ट पक्ष ठाणे कडुन महाड मधील पुरग्रस्तांना मदत वाटप.*
12/08/2021

*ए. आय. एस. एफ. व भारतीय कम्युनिस्ट पक्ष ठाणे कडुन महाड मधील पुरग्रस्तांना मदत वाटप.*

आपल्या कोकण , कोल्हापूर  ढगफुटीमुळे उध्वस्त झालेले गावाला देऊया मदतीचा हात.संकटसमयी जनतेला *CPI*, *A.I.S.F.* ची साथ .."य...
01/08/2021

आपल्या कोकण , कोल्हापूर ढगफुटीमुळे उध्वस्त झालेले गावाला देऊया
मदतीचा हात.
संकटसमयी जनतेला *CPI*, *A.I.S.F.* ची साथ ..
"
या संकटातून सावरण्यासाठी, जगण्याचं बळ देण्यासाठी आपल्या महाराष्ट्राला मदतीचा हात देऊया"-

संपर्क = भारतीय कम्युनिस्टपक्षठाणे जिल्हा
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ठाणे जिल्हा कौन्सिल

कॉम्रेड आत्माराम विशे, सचिव (भारतीय कम्युनिस्टपक्षठाणे जिल्हा) 9967407920 *bank of baroda* vasind branch account number 98960100014597 IFSC CODE BARB0VASHID

कॉम्रेड कल्पेश मधुकर पाटील
सचिव (ए. आय. एस. एफ. ठाणे)
*Google pay, phone pay* 9049606999 [email protected]

26/07/2021

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य कौन्सिल तर्फे  (   ) संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफी करिता मुंबई येथे आंदोलन कर...
05/07/2021

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य कौन्सिल तर्फे ( ) संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफी करिता मुंबई येथे आंदोलन करण्यासाठी जमलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना मुंबई पोलिसांनी अटक केली.
या अटकेचा आणि महा विकास आघाडीचा निषेध करत आहोत .

ये सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है ।
विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ झालेच पाहिजेत.

शैक्षणिक फी वगळता इतर शुल्क माफ, अनुदानित महाविद्यालयांचे इतर शुल्क माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय https://publicapp.co....
30/06/2021

शैक्षणिक फी वगळता इतर शुल्क माफ, अनुदानित महाविद्यालयांचे इतर शुल्क माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय https://publicapp.co.in/video/sp_49g0ldpow2jwm?share=true

*AISF च्या आंदोलनाचा राज्यसरकारला दणका मिळताचं, तातडीने राज्यसरकारचा निर्णय!*

#इंकलाब जिंदाबाद!✊✊✊
#छात्र एकता,जिंदाबाद!✊✊✊
जिंदाबाद!✊✊✊✊✊

Maharashtra, India : शैक्षणिक फी वगळता इतर शुल्क माफ, अनुदानित महाविद्यालयांचे इतर शुल्क माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय | Public App

कोरोना कालावधीत शाळा, महाविद्यालयिन विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफी करावी तसेच महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक ...
28/06/2021

कोरोना कालावधीत शाळा, महाविद्यालयिन विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफी करावी तसेच महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे नियमन) कायदा 2015 मधील विद्यार्थी विरोधी तरतूद दुरुस्त करने, परीक्षाशुल्कमाफी, फ्रीशिप पूर्ववत करने तसेच ईतर न्यायमागण्यासाठीचे निवेदन आज A.I.S.F. ठाणे जिल्ह्याच्या वतीने भिवंडी प्रांत कार्यालयात विठ्ठल गोसावी नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी A.I.S.F. ठाणे जिल्हा सचिव कॉम्रेड एडवोकेट कल्पेश पाटील, A.I.Y.F. ठाणे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड एकबाल खान, कॉम्रेड अभिजीत पाटील, कॉम्रेड मुश्ताक खान, कॉम्रेड विजय लोलेवार उपस्थित होते.

Address

At Post Padghe Tal Bhiwandi
Bhiwandi
421101

Telephone

9049606999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AISF THANE District posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share