Secular INDIA

Secular INDIA democracy and equality

29/03/2024
Great Poetry of Rebellion! Vintage Faiz!
21/11/2023

Great Poetry of Rebellion! Vintage Faiz!

21/11/2023

Art by Artist: © Kenny Tosh

15/08/2023

17/05/2022

ते कधीच देत नाहीत
तुमच्या हातात एखादं पुस्तक....
कारण तुम्ही ते वाचाल,
शहाणे व्हाल,
त्यांनाच कराल उलटे सवाल
आणि द्वेषाने भरले जाईल तुमचे मस्तक...

रोज स्वस्तात दीड दोन जीबी
डाटा दिला जातो .....
अफवा पसरल्या जातात
खऱ्या प्रबोधनाला फाटा दिला जातो....

धर्माधर्माचे अग्निकुंड पेटतेच
ठेवले जाते....
त्या अग्निकुंडात बेरोजगार,
त्रस्त तरुणांना बळी दिले जाते.....

माणसा माणसातील सद्भाव
वेशीला टांगला जातो...
प्रत्येकाच्या डोक्यात
फक्त धर्म कोंबला जातो....

धर्मा धर्मातील द्वेषाचा
प्रचंड मोठा आवाज केला जातो...
आणि त्या आवाजाच्या दणदणाटात
तुमच्या मूलभूत प्रश्नांचा आवाज
बिनबोभाट दाबला जातो.....

Com Vishal ade

Address

Bhiwandi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Secular INDIA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share