Tejas Manoj Katekar

Directions

Tejas Manoj Katekar Shivsena �

03/08/2026

आज कामतघर परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये कचरा विलगीकरण (Waste Segregation) प्रोत्साहनासाठी ११६ निळे (Blue) व हिरवे (Green) डस्टबिन नागरिकांना वितरित करण्यात आले.

ही डस्टबिन उपलब्ध करून देण्यासाठी मा. मनोज मोतीराम काटेकर (गटनेते व नगरसेवक, भिवंडी महानगरपालिका) तसेच मा. वंदना मनोज काटेकर (माजी सभापती व नगरसेविका) यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला.
🚩

17/07/2026

नमस्कार 🙏
जय हिंद! 🇮🇳
जय महाराष्ट्र! 🚩

काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या पाणीपुरवठ्याची पाइपलाइन जाणूनबुजून कापण्यात आली होती, त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला.

मात्र, अवघ्या ५ दिवसांत नवीन पाइपलाइनच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. काही लोक स्वतःच्या चुका लपवण्यासाठी जनतेला त्रास देतात, पण आम्ही त्यांना शब्दांनी नाही तर कामातून उत्तर देतो.

धन्यवाद! 🙏. 🚩

10/07/2026

नमस्कार 🙏
जय हिंद! 🇮🇳
जय महाराष्ट्र! 🚩

आज कामतघर येथील वर्‍हाळादेवी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉइंटवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरिकेडिंग करण्यात आली. या ठिकाणी अनेक जण फोटो काढण्यासाठी थांबत असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आला.

धन्यवाद! 🙏 🚩

06/07/2026

नमस्कार 🙏
जय हिंद! 🇮🇳
जय महाराष्ट्र! 🚩

आज रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात आले.

धन्यवाद! 🙏 🚩

02/07/2026

नमस्कार 🙏
जय हिंद! 🇮🇳
जय महाराष्ट्र! 🚩

आज कामतघर परिसरातील विविध ठिकाणी मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडणे तसेच पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. या सर्व ठिकाणी भेट देऊन संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने तातडीने अडथळे दूर करण्यात आले व समस्यांचे निराकरण करण्यात आले.

सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे आणि संबंधित प्रशासनाचे मनःपूर्वक आभार.

धन्यवाद! 🙏 🚩

16/05/2026

🚰 कामतघर शिवनगर परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या लक्षात घेऊन नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. 💧
यामुळे नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मोठी मदत होणार आहे. 🙏🏻✨

तेजस मनोज काटेकर
युवा सेना अध्यक्ष, भिवंडी पश्चिम विधानसभा 🚩

07/05/2026

👁️ मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर 👁️
यशस्वीरित्या संपन्न झाले. 🙏
या शिबिरामध्ये अनेक गरजू नागरिकांनी लाभ घेतला.
समाजसेवेच्या या छोट्याशा उपक्रमाला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. ❤️
सहकार्य करणारे डॉक्टर, कार्यकर्ते, पदाधिकारी व उपस्थित सर्व नागरिकांचे मनापासून धन्यवाद. 🙏🚩

आपला,
तेजस मनोज काटेकर
युवासेना अध्यक्ष,भिवंडी पश्चिम विधानसभा 🚩.

06/05/2026

वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा संकल्प! 👁️🚩
युवासेनेच्या वतीने भव्य मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा वितरण शिबिर
📍 शिवसेना शाखा, कामतघर
⏰ सकाळी १०:०० ते दुपारी १:००

– तेजस मनोज काटेकर
युवासेना अध्यक्ष, भिवंडी पश्चिम विधानसभा

06/05/2026

Address

Kamatghar
Bhiwandi
421302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejas Manoj Katekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category