राष्ट्रवादी कॉंग्रेस सोशल मीडिया भिवंडी

  • Home
  • India
  • Bhiwandi
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस सोशल मीडिया भिवंडी

राष्ट्रवादी कॉंग्रेस सोशल मीडिया भिवंडी Rashtrawadi congress Party Bhiwandi

30/08/2024
आदरणीय साहेबांच्या हस्ते मा.रोहिणीताई एकनाथराव खडसे यांना नियुक्ति पत्र देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच...
29/08/2023

आदरणीय साहेबांच्या हस्ते मा.रोहिणीताई एकनाथराव खडसे यांना नियुक्ति पत्र देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक् पदीष निवड झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन...

20/08/2023

आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांनी आज Meetup मध्ये मार्गदर्शन केले.

Sharad Pawar Sharad pawar-पॉवर ऑफ महाराष्ट्र Supriya Sule Jayant Patil - जयंत पाटील Jitendra Awhad

17/08/2023

#साहेब

15/08/2023

15 August
15/08/2023

15 August

12/08/2023

मा. श्री नवाब मलिक साहेब

 #आदरणीय पवार  #साहेब आणि आदरणीय प्रतिभा काकींना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक  #शुभेच्छा..!
01/08/2023

#आदरणीय पवार #साहेब आणि आदरणीय प्रतिभा काकींना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक #शुभेच्छा..!

मा. श्री.  #महेश_तपासे साहेब यांची  #निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हा पदी निवड.
15/07/2023

मा. श्री. #महेश_तपासे साहेब यांची #निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हा पदी निवड.

आदरणीय ताई
30/06/2023

आदरणीय ताई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्यांना माझ्याप्रती असणारा जिव्हाळा व आस्था नेहमीच व्यक्त होत असते. उद्या माझ्या वाढदिवसानिमित्तही अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व शुभचिंतक प्रत्यक्ष भेटून आपल्या शुभेच्छा मला देण्यासाठी उत्सुक आहेत याची मला जाणीव आहे. आपणां सर्वांना मी एकच नम्र आवाहन करू इच्छिते की शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तके, शालेय वस्तू, रेनकोट, भेटवस्तू आदींचे वाटप करावे. या सामाजिक उपक्रमाचे फोटो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करावेत, मी ते माझ्या सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करेन. आपला पक्ष हा नेहमीच आपली समाजाप्रतीची बांधिलकी जपत आला आहे. आपण हा गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रमही नेहमीच्याच तत्परतेने राबवावा, माझ्यासाठी वाढदिवसाची हीच अनमोल भेट ठरेल.

#सेवा_सन्मान_स्वाभिमान_राष्ट्रवादी

Nationalist Congress Party - NCP

Address

Bhiwandi
421 302, 421305, 421308

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्रवादी कॉंग्रेस सोशल मीडिया भिवंडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share