Ravindra Patil - श्री. रविंद्र पाटील

  • Home
  • India
  • Bhiwandi
  • Ravindra Patil - श्री. रविंद्र पाटील

Ravindra Patil - श्री. रविंद्र पाटील शिवराय असे शक्तिदाता 🚩
(1)

एक  #बहीण काय असते आणि ती पाठीमागे उभी असेल, तर काय होऊ शकते. याच  #मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी बहीण.ह्या स्वार्थी जगात...
05/07/2026

एक #बहीण काय असते आणि ती पाठीमागे उभी असेल, तर काय होऊ शकते. याच #मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी बहीण.
ह्या स्वार्थी जगात मला मिळालेली एक खंबीर #पाठीराखा
माझ्या सह अनेक #निराधार #वृद्धांची #माय #लेक अश्या अनेक भूमिका एकाच वेळी साकारणारी #छायाताई_भगत आपणास #वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...!
ह्या लहान #भावाचं कोटी कोटी नमन...!

03/06/2026

"नाती जपण्याचा अध्याय संपला आहे...! 🙏
चला ज्यांनी जे दिलं ते त्याला परत करूया...!! 🔱🚩










25/05/2026

तेजस्वी फौंडेशन संचालित - सूर्योदय वृद्धाश्रम
पुरुषोत्तम मास (अधिक महिना) दान 🙏

महिला सक्षमीकरण,आत्मनिर्भर व आत्मसंरक्षणार्थ कार्य आणि त्यासाठी लागणाऱ्या उपाय योजना राबवणे.

CJP Maharashtra |    🪳 Ravindra Patil - श्री. रविंद्र पाटील
24/05/2026

CJP Maharashtra |
🪳
Ravindra Patil - श्री. रविंद्र पाटील

22/05/2026

Yes ! We are the !!

This song is VIRAL now 😊

More power to 💪

कोणाला BJP पाहिजे…कोणाला महाविकास आघाडी पाहिजे…पण सामान्य माणसाला काय पाहिजे माहितीये?✅ चांगले रस्ते✅ रोजगार✅ शेतकऱ्यांच...
21/05/2026

कोणाला BJP पाहिजे…
कोणाला महाविकास आघाडी पाहिजे…

पण सामान्य माणसाला काय पाहिजे माहितीये?

✅ चांगले रस्ते
✅ रोजगार
✅ शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव
✅ मोफत आणि दर्जेदार शिक्षण
✅ भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था
✅ सर्व धर्मांमध्ये एकता
✅ महिलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र

जनतेला रोजच्या समस्यांपासून मुक्ती पाहिजे…
राजकीय भांडण नाही! ✊🇮🇳

विकासावर बोला.
प्रश्न विचारायला शिका.

#महाराष्ट्र #जनतेचाआवाज #विकास #प्रश्नविचारा

21/05/2026

Ab ke ki bari Band karo 🪳🪳🪳

I am   🩷     🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
21/05/2026

I am 🩷

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Address

Kharbav Road
Bhiwandi
421302

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ravindra Patil - श्री. रविंद्र पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category