जे. के. भोईर प्रतिष्ठान

जे. के. भोईर प्रतिष्ठान कर्म ही है धर्म, धर्म ही है जीवन!

🚩  #दशमी दिवस🌺दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी होसिंहारूढ करि सबल शश्त्रे ती घेउनी हो!!शुंभनीशुंभादीक राक्षसा किती मार...
08/10/2019

🚩 #दशमी दिवस🌺

दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो
सिंहारूढ करि सबल शश्त्रे ती घेउनी हो!!
शुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो ||

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।

।।🚩जय भवानी 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय एकविरा 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय अग्निमाते 🙏🏻🌺🌹।।

'जे. के. भोईर प्रतिष्ठान' आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सव, २०१९  मध्ये मिळत असलेल्या भाविकांच्या भरघोस प्रतिसादातून घडवुन ...
07/10/2019

'जे. के. भोईर प्रतिष्ठान' आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सव, २०१९ मध्ये मिळत असलेल्या भाविकांच्या भरघोस प्रतिसादातून घडवुन आणलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, धर्मदायी अशा अनेक विचारांनी सामाजिक बांधिलकी जपणारे उत्सवरूपी कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रतियोगीतांचे कार्यक्रमांत गुंतलेले असतानाचे काही क्षणचित्रे.

*कर्म ही है धर्म, धर्म ही है जीवन!

🚩  #नवमी दिवस🌺नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणें होसप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करूनी हो ।।षड्सअन्ने नैवेद्यासी अर्पियेली भो...
07/10/2019

🚩 #नवमी दिवस🌺

नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणें हो
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करूनी हो ।।
षड्सअन्ने नैवेद्यासी अर्पियेली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणां तृप्त केलें त्यां कृपेकरूनी हो।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।

।।🚩जय भवानी 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय एकविरा 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय अग्निमाते 🙏🏻🌺🌹।।

🚩  #अष्टमी दिवस🌺अष्टमीचे दिवशी अष्टभूजा नारायणी होसह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।।पहिलें शरण आलों तुजलागुनी होस...
06/10/2019

🚩 #अष्टमी दिवस🌺

अष्टमीचे दिवशी अष्टभूजा नारायणी हो
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।।
पहिलें शरण आलों तुजलागुनी हो
स्तनपान देऊनी सुखी केले अंतकरणी ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।

।।🚩जय भवानी 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय एकविरा 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय अग्निमाते 🙏🏻🌺🌹।।

🚩  #सप्तमी दिवस🌺सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी होतेथे तूं नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो ।।जाईजुईसेवंती पूजा रेखियली बरवी...
05/10/2019

🚩 #सप्तमी दिवस🌺

सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो
तेथे तूं नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो ।।
जाईजुईसेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडतां झेलुनि घेता वरचेवरी ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।

।।🚩जय भवानी 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय एकविरा 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय अग्निमाते 🙏🏻🌺🌹।।

🚩  #षष्ठी दिवस🌺षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला होघेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो ।।कवडी एक अर्पिता देशी हार म...
05/10/2019

🚩 #षष्ठी दिवस🌺

षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो
घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो ।।
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।

।।🚩जय भवानी 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय एकविरा 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय अग्निमाते 🙏🏻🌺🌹।।

🚩  #पंचमी दिवस🌺पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता होअर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी रतविती हो ।।रात्रीचे समयी करिती जागरण हर...
05/10/2019

🚩 #पंचमी दिवस🌺

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो
अर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी रतविती हो ।।
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो
आनंदे प्रेम तें आले सद्भावे क्रीडतां हो ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।

।।🚩जय भवानी 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय एकविरा 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय अग्निमाते 🙏🏻🌺🌹।।

🚩  #चतुर्थी दिवस🌺चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी होउपासकां पाहसी प्रसन्न अंतकरणी हो ।।पूर्णकृपें जगन्माते मनमोहिनी हो...
05/10/2019

🚩 #चतुर्थी दिवस🌺

चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी हो
उपासकां पाहसी प्रसन्न अंतकरणी हो ।।
पूर्णकृपें जगन्माते मनमोहिनी हो
भक्तांच्या माऊली सूर ते येती लोटांगणी हो ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।

।।🚩जय भवानी 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय एकविरा 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय अग्निमाते 🙏🏻🌺🌹।।

🚩  #तृतीय दिवस🌺तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला होपातळ चोळी कंठी हार मुक्ताफळां हो ।।कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा ह...
05/10/2019

🚩 #तृतीय दिवस🌺

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो
पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळां हो ।।
कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो
अष्टभूजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।

।।🚩जय भवानी 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय एकविरा 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय अग्निमाते 🙏🏻🌺🌹।।

🚩  #द्वितीय दिवस🌺द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी होसकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।।कस्तुरीमळवट भांगी शेंदूर...
05/10/2019

🚩 #द्वितीय दिवस🌺

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।।
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरूनी हो
उदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळूनी ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।

।।🚩जय भवानी 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय एकविरा 🙏🏻🌺🌹।।
।।🚩जय अग्निमाते 🙏🏻🌺🌹।।

 अशा प्रकारे आपल्या आयोजित केलेल्या नवरात्रोउत्सवाचा प्रथम दिवस समाप्त होत असताना, त्यामध्ये काही क्षणअर्धा साठी रंगून ज...
29/09/2019



अशा प्रकारे आपल्या आयोजित केलेल्या नवरात्रोउत्सवाचा प्रथम दिवस समाप्त होत असताना, त्यामध्ये काही क्षणअर्धा साठी रंगून जाऊन उत्सवाचा आनंद घेतांनाचे काही क्षणचित्र आणि चित्रफिती!

दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वांचेच मनःपूर्वक आभार!

आई भवानी जगदंबेच्या चरणी हीच प्रार्थना करतो की सर्व कार्य सिद्धीस नेण्यास असेच आम्हाला बळ दे आणि त्यासोबतच आमच्या हातुन असेच सेवरूपी कार्य अखंड चालू राहो!🙏💐🌹

!!जय भवानी🙏💐🌹!!
!!जय एकविरा🙏💐🌹!!
!!जय अग्निमाते🙏💐🌹!!

  1
29/09/2019

1

Address

Kalher Main Naka
Bhiwandi
421302

Telephone

+918655361613

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जे. के. भोईर प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category