Beed, Maharashtra

Beed, Maharashtra For Promotions, Ads, & Local News Coverage, DM us. Beed is a city In the state of Maharashtra, India. Famous city.

07/09/2026

गौरी गणपती सणांना लागणारे मखर, डेकोरेशन इत्यादी सेवा देणारे व्यवसाय यांनी आपल्या व्यवसायाचे फोटो मेसेज/ कॉमेंट करा.

06/09/2026

DJ म्हणजे काय?
कोणाकोणाला DJ चा फुल फॉर्म (Full form) माहिती आहे?

01/09/2026

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात गुरुवार ३ सप्टेंबर रोजी संपूर्ण बंद पाळला जात आहे. #मराठा_आरक्षण #बीड_बंद #मनोज_जरांगे_पाटील #एकता

25/08/2026

Abhijeet Dipke यांच्यासारखे काम आपल्या बीडमध्ये कोण कोण करू शकतात.

23/08/2026

पुणे म्हणजे प्रेम, तसे
बीड म्हणजे काय....?

महाराष्ट्राच्या राजकारणातला दादा काळाने हिरावला....राज्याचे उपमुख्यमंत्री लोकप्रिय नेते आदरणीय अजितदादा पवार यांचे बाराम...
28/01/2026

महाराष्ट्राच्या राजकारणातला दादा काळाने हिरावला....

राज्याचे उपमुख्यमंत्री लोकप्रिय नेते आदरणीय अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन. एक जाणकार, प्रेमळ नेतृत्व हरपले......
दादांना भावपुर्ण श्रद्धांजली
🙏🙏💐💐

21/12/2025

बीड नगर अध्यक्ष पदी अजित पवार गटाच्या पारवे ताई विजयी - घड्याळ ...

21/12/2025

#बीड नगरपरिषद निकाल : नववी फेरी भाजपच्या डॉ.ज्योती घुमरे 4911 आघाडीवर
कमळ डॉ.ज्योती घुमरे - 26539
घड्याळ प्रेमलता पारवे - 21628
तुतारी स्मिता वाघमारे - 18828
पतंग शृंगारे सुरेखा - 2193

बीड 18 प्रभाग पक्षीय बलाबल
कमळ - 14
घड्याळ - 12
धनुष्यबाण - 01
तुतारी - 08
मशाल - 01

एकूण - 36

21/12/2025

बीड प्रभाग 12 मध्ये एक घडी एक कमळ...

गेवराई नगरपालिका गेवराईचे भाजपच्या गीता तपवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजयी...
21/12/2025

गेवराई नगरपालिका
गेवराईचे भाजपच्या गीता तपवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजयी...

Address

Bhir

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Beed, Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share