Amar walke fc

Amar walke fc अडल्या नडलेल्यांची काम करूया माणुस ना माणूस जोडुया
रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा

धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबमा आमदार सुरेश आण्णा धस मंगेश जी चिवटे साहेब ( OSD )रवींद्र ननावरे सर ( वैद्यकिय सह...
14/09/2024

धन्यवाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
मा आमदार सुरेश आण्णा धस
मंगेश जी चिवटे साहेब ( OSD )
रवींद्र ननावरे सर ( वैद्यकिय सहाय्यक )
मोरे सर ( रूग्नसेवक मुंबई )

🙏रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा🙏

आज पून्हा एकदा आपण कोणाच्या तरी दुखामध्ये सामील होऊन थोडा हात भार लावण्याचा प्रयत्न केला आज आपल्या प्रयत्नांना यश आले. सुमिताबाई विनायक तावरे रा खानापूर ता आष्टी यांच्या वैध्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी मधून ५०००० हजार आर्थिक मदत मंजुर झाले.
आपल्या रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा या ग्रुपच्या माध्यमातून आपण हे काम चालु आहे या ग्रुप मधे जे सदस्य आहेत त्यांच्या साठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी आपण काम करत आहोत.
तुमच्याही अवती भोवती असे कोणी असेल तर नक्की संपर्क करत चला यामधून खूप समाधान वाटते.विशेष म्हणजे यासाठी कोणाला एकही रूपया देण्याची आवश्यकता नाही.
धन्यवाद
आपलाच रूग्णसेवक - अमर
संपर्क - ९०७४२१७९७१,८२८१९५८०३०
Suresh Dhas
Mangesh Chivate

कधीच स्वतःला कमी समजायच नाही , कष्टाने कमवायच रुबाबात जगायचं ✌️  #शेतकरी  #शेती
28/07/2024

कधीच स्वतःला कमी समजायच नाही , कष्टाने कमवायच रुबाबात जगायचं ✌️ #शेतकरी #शेती

28/07/2024
22/07/2024

शेतकऱ्यांची पोरं.डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

#शेतकरी
#शिक्षण
#कष्ट

मदत नव्हे कर्तव्यरूग्ण सेवा हीच ईश्वर सेवाआष्टी तालुक्यातील हिवरा पिंपरखेड या गावातील अशोक मारूती चव्हाण यांच्या वैद्यकी...
20/07/2024

मदत नव्हे कर्तव्य
रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा
आष्टी तालुक्यातील हिवरा पिंपरखेड या गावातील अशोक मारूती चव्हाण यांच्या वैद्यकीय उपचारासाठी आज तब्बल १००००० लक्ष मंजूर झाले.

धन्यवाद

महाराष्ट्राचे संवेदनशील #मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
#लोकनेते मा आमदार सुरेश आण्णा धस
महाराष्ट्राचे #आरोग्यदूत गुरूवर्य मंगेश चिवटे साहेब
बाजीराव चव्हाण सर, देशमुख सर,रवी सर,राऊत सर,वायभासे सर.अमर वाळके

संवेदनशील मनाचा नेता मा आमदार सुरेश आण्णा धस.

Address

Bhir
BEED

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amar walke fc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category