01/10/2014
मी अशोक वाघुले काल मी माझ्या दुचाकीवरुन बिडच्या शिवाजी चौकातुन माळीवाड्याकडे येत होतो.
गावातुन येत असताना पुढच्या चौकात नेहमीप्रमाणे गर्दी होती अचानक त्या गर्दीतुनच एक बाई माझ्या गाडीकडे धावत आली.
साधारण पस्तीशीची असावी निळ्या रंगाची साडी हातात छोटीशी पिशवी माझ्या गाडीचा वेगही कमीच होता मी गाडी बाजुला घेतली त्या माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या "मला जरा सरकारी हॉस्पिटलला सोडता का? माझ्या आईला दवाखान्यात नेलं आहे" मी ताबडतोब त्यांना बसा म्हनालो आणि गाडी चालु केली काही वेळाने आम्ही सरकारी हॉस्पिटलला आलो दवाखान्यापाशी त्यांना सोडलं पण, घरी जान्याअगोदर त्यांना काही मदत लागते का म्हणुन आत गेलो तोपर्यंत उपचार सुरु होते आम्ही डॉक्टरांकडे गेलो त्यांच्याकडे पेशंटची चौकशी केली अशक्तपनामुळे चक्कर आली होती आणि त्या जमीनीवर पडल्या होत्या डॉक्टरांनी बाहेरुन काही औषधे आणन्यासाठी चीट्टी लिहुन दिली तो कागद मी झटकन माझ्याकडे घेतला तसं त्यांनी मला थांबवलं आणी त्यांच्या पिशवीतुन पर्स काढली त्यातुन पाचशे पाचशेच्या दोन नोटा दिल्या मी ते एक हजार रुपए घेऊन बाहेर आलो सर्व औषधे घेतली, डॉक्टरांना दाखवली व ऊरलेले पैसे ताईंकडे दिले.
थोडा वेळ थांबुन मी आता निघतो म्हणुन जान्यासाठी वळलो चार पावलं बाहेर आलो पण चालता चालता माझ्या मनात विचार आला या ताईंना मी ओळखतंही नाही कधी बघीतलंही नाही मग कुठल्या भरवशावर मलाच मदत मागीतली .....न राहवुन मी त्यांच्याकडे गेलो आणि विचारलं ताई, तुम्ही माझ्या ओळखीच्याही नाहीत तिथं आणखी बरीचशी लोकंही होती गाडयाही कित्येक ये जा करत होत्या मग कुठल्या भरवशावर तुम्ही मला थांबवलंत कुठल्या भरंवशावर तुम्ही माझ्यासोबत आल्या आणि कुठल्या भरंवशावर तुम्ही माझ्याकडे पैसे दिले ?
त्यांच्या डोळ्यात नकळंत थोडसं पाणी तरंळ्लं आणि म्हनाल्या दादा, अरे जेव्हा मला समजलं माझी आई दवाखान्यात आहे मी धावंत पळंत घरुन निघाले चौकात आले तिथ बरीच ओळखीची आणी अनओळखी माणसं होती रस्त्यावरुन कित्तेक गाड्याही ये जा करंत होत्या त्यांच्या गाड्यांवर अनेकांचे फोटो होते पण जेव्हा तुमची गाडी बघीतली मला तुमच्या गाडीवर अमोलभैय्या गलधरचा फोटो दिसला म्हणुनच मी तुम्हाला हात केला कारण मला माहीतय या शहरात जो अमोलभैय्याचा कार्यकर्ता आहे त्याच्याकडुन कुनाच्याही ईज्जतीला कसलाही धोका नाही व तो विश्वासास पात्र आहे म्हणुनंच मी तुम्हालाच थांबवलं आणि मदत मागीतली .......
आजही अमोल भैया गलधर या नावाचा जनमानसात जो आदर आहे, जी प्रतीमा आहे जो विश्वास आहे तो हा............जनता का प्यार हे.अशोक वाघुले तालुकाध्यक्ष छावा संघटना आष्टि