संघर्ष योद्धा

संघर्ष योद्धा मराठा सेवक बीड...
#शांतता... संयम... संघर्ष..�

14/04/2026

बीड जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यात आजचा अनुभव खूप निराशाजनक होता.

येथील सिक्युरिटी गार्ड मुंडे बाई यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना अडवून त्यांच्याशी बोलताना उद्धट व अयोग्य पद्धतीने वागणूक दिली. रुग्णसेवा ही अत्यंत संवेदनशील बाब असून अशा ठिकाणी संयम, आदर आणि समजूतदारपणा अपेक्षित असतो.

नियम असतील तर ते योग्य प्रकारे आणि नम्रतेने सांगणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, ही विनंती.

— एक जागरूक नागरिक
#महाराष्ट्र

06/04/2026

पत्रकार ने चांगला समाचार घेतला ...
डिपॉजिट वाचिवलंय !😀😀

2 कोटी मॅनेजमेंट

#बारामती #महाराष्ट्र #पुणे

28/03/2026

जय शिवराय ताई 👏🚩
मुलगी नाही, वाघीण आहे!" - भर सभेत तहसीलदारांची बोलती बंद !

"कोणत्या कायद्याची भीती दाखवताय?" शिरडोनमधील या ताई ने आपल्या धारदार भाषणाने अख्ख्या प्रशासनाला हादरवून सोडलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि शिवरायांचा स्वाभिमान जपणारी ही रणरागिणी नक्कीच कौतुकास पात्र आहे!

िवराय🚩

16/03/2026

आमचा विरोध कोणत्याच व्यक्तीला व कोणत्याच जाती धर्माला नाही आमचा विरोध जो आम्हाला विरोध करेल त्याला आहे
#मराठा

15/03/2026

परळी नगरपालिकेतील सर्वात मोठा भ्रष्टाचार लवकरच पुराव्यासकट उघड करणार. कायदेशीर 🏇 लागणार

सदरील आरोपी बाहेर येऊन पळून गेला तर कोण जबाबदार राहील? अगोदरच एक आरोपी अजूनही मोकाट आहे. इतक्या संवेदनशील प्रकरणातील आरो...
08/03/2026

सदरील आरोपी बाहेर येऊन पळून गेला तर कोण जबाबदार राहील? अगोदरच एक आरोपी अजूनही मोकाट आहे. इतक्या संवेदनशील प्रकरणातील आरोपी बाहेर काढणे म्हणजे पोलीस प्रशासनावर खूप मोठी जबाबदारी राहील?

07/03/2026

धनंजय मुंडेने दादा गरुड व अमोल खुणे यांना पैसे देण्याची गोष्ट माझ्यासमोर झाली करुणा मुंडे यांचा मोठा खुलासा..

05/03/2026

हा आहे अभि डोंगरे हा बार्शी नाक्यावरचा कुख्यात गुंड आहे याचे नाव अनेक अशी अशी गुणी आहेत 307 ची इतकी प्रकरण या डोंगरे फॅमिली वर आहे शंभर रुपये रोज आणि पैसे देणे हजार रुपयाला शंभर रुपये रोज लावणे जबरी वसुली खंडणी चोरी हत्येचे प्रयत्न. काल तर अमोल कांबळे नावाच्या युवकाला त्याच्याच गाडीतले साहित्य सोडून वापस नेण्यासाठी पाच हजार रुपये मागितले व घरी बोलून घेतले घरी याच्यानंतर परत दहा हजार रुपयाची मागणी केली आणि कांबळे यांनी त्यांना प्रश्न उपस्थित केला की माझंच सामान चोरून तुम्ही माझ्यावरच एवढा अतिरेक का करता. हा प्रश्न उपस्थित केला म्हणून त्या कांबळेचा एक डोळा दोन पाय रिकामी होईपर्यंत त्याला मारलं आणि त्याच्यात रिक्षामध्ये सरकारी हॉस्पिटल ला नेऊन त्याच्या एक्सीडेंट झाला आहे असं सांगून ॲडमिट केलं अजूनही वाल्मीक आणि वाल्मिक ची गॅंग जिवंत आहे हे यावरून दिसते

05/03/2026

हा आहे अभि डोंगरे हा बार्शी नाक्यावरचा कुख्यात गुंड आहे याचे नाव अनेक अशी अशी गुणी आहेत 307 ची इतकी प्रकरण या डोंगरे फॅमिली वर आहे शंभर रुपये रोज आणि पैसे देणे हजार रुपयाला शंभर रुपये रोज लावणे जबरी वसुली खंडणी चोरी हत्येचे प्रयत्न. काल तर अमोल कांबळे नावाच्या युवकाला त्याच्याच गाडीतले साहित्य सोडून वापस नेण्यासाठी पाच हजार रुपये मागितले व घरी बोलून घेतले घरी याच्यानंतर परत दहा हजार रुपयाची मागणी केली आणि कांबळे यांनी त्यांना प्रश्न उपस्थित केला की माझंच सामान चोरून तुम्ही माझ्यावरच एवढा अतिरेक का करता. हा प्रश्न उपस्थित केला म्हणून त्या कांबळेचा एक डोळा दोन पाय रिकामी होईपर्यंत त्याला मारलं आणि त्याच्यात रिक्षामध्ये सरकारी हॉस्पिटल ला नेऊन त्याच्या एक्सीडेंट झाला आहे असं सांगून ॲडमिट केलं अजूनही वाल्मीक आणि वाल्मिक ची गॅंग जिवंत आहे हे यावरून दिसते..

Beed-MH23

मंत्री पदाला लाथ मारून भौ ची इराण च्या नवीन राष्ट्राध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली व्याघ्राकिंग भौ-ए- खमनई...😁असं समजतंय ...
02/03/2026

मंत्री पदाला लाथ मारून भौ ची इराण च्या नवीन राष्ट्राध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली व्याघ्राकिंग भौ-ए- खमनई...😁असं समजतंय इराणचा सर्वोच्च नेता आयात्तुला याच्या मृत्यू नंतर या चेहऱ्याच्या नावाच्या व्यक्तीची चर्चा आहे म्हणतात😱 खरं आहे का ? माहिती असेल तर कमेंट मध्ये कळवा. Manisha Sanap

अंबेजोगाई शहर मधल्या सर्व मराठा सेवकांनी अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात जावे...       #मराठा
27/02/2026

अंबेजोगाई शहर मधल्या सर्व मराठा सेवकांनी अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात जावे...

#मराठा

Address

Bhir
431122

Telephone

+919545299494

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संघर्ष योद्धा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to संघर्ष योद्धा:

Share