A H Wadia Sarwajanik Wachanalaya, Beed

A H Wadia Sarwajanik Wachanalaya, Beed A H Wadiya Sarwajanik Wachanalaya, Beed established on 23rd January 1964 is the first ever public library in Beed District.

Having more than 250 life members and more than 500 normal members, it has a curated collection of books, periodicals n newspapers.

14/10/2022
वाडिया वाचनालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच महात्मा गांधी जयंती निमित्त गांध...
03/10/2022

वाडिया वाचनालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच महात्मा गांधी जयंती निमित्त गांधी चरित्र या विषयावर शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली

शहरातील शांतिनिकेतन हायस्कूल ची विद्यार्थ्यांसह वाचनालयास भेट.
24/09/2022

शहरातील शांतिनिकेतन हायस्कूल ची विद्यार्थ्यांसह वाचनालयास भेट.

ए एच वाडिया सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनुराग पांगरिकर यांच्या हस्ते ध्वजा...
15/08/2022

ए एच वाडिया सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनुराग पांगरिकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

31/07/2022

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथीनिमित्त ग्रंथ वाचनास उपलब्ध

बीड शहरातील ए. एच. वाडिया सार्वजनिक वाचनालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त अण्णाभाऊ साठे लिखीत समग्र साहित्य, फकीरा, अग्निदिव्य, रानगा, वारणेच्या खोऱ्यात, बरबाद्या कंजारी, खुळवाडी अशा दर्जेदार कादंबऱ्यासह त्यांच्यावर लिखीत व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लिखीत गीता रहस्य, व त्यांच्यावर लिहीलेल्या लोकमान्य ते महात्मा, लोकमान्य टिळकांचे चरित्र, टिळक लेखसंग्रह, टिळक विचार, अशा दर्जेदार साहित्याचे ग्रंथप्रदर्शन भरवण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.30 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत वाचकांसाठी खुले राहिल. वाचनालयात बसून सर्व वाचक, सभासदांना, बिगर सभासदंना तसेच शहरातील नागरीकांना वाचनाचा मोफत लाभ घेता येईल.

सर्वप्रथम सकाळी 9.30 वा. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या फोटो प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. त्यांनतर ग्रंथप्रदर्शन वाचकांसाठी खुले करण्यात येईल. वाचक सभासद, बिगर सभासद व शहरातील वाचनप्रेमींनी व त्यांच्या पाल्यांनी सदर ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा तसेच बीड शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय प्रशासनाने आपल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांना या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करावे असे आवाहन वाचनालयाचे विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळाने केले आहे.

ए एच वाडिया वाचनालयात शिवजयंती निमित्त श्री.कचरू चांभारे सर यांचे "छत्रपती शिवाजी महाराज - लढयांमागील बौद्धिक लढाई" या व...
22/02/2022

ए एच वाडिया वाचनालयात शिवजयंती निमित्त श्री.कचरू चांभारे सर यांचे "छत्रपती शिवाजी महाराज - लढयांमागील बौद्धिक लढाई" या विषयावर व्याख्यान सम्पन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. रोहिणी ताई वैद्य या होत्या. प्रास्तविक सहसचिव आजिंक्य पांडव यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप मुळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन सीए गोपाल मालू यांनी केले.

ए एच वाडिया वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी वाचलंय म्हणून वाचलोय या विषयावर विचार मांडताना श्री ...
16/10/2021

ए एच वाडिया वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी वाचलंय म्हणून वाचलोय या विषयावर विचार मांडताना श्री विकास उमापूरकर. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ श्री विद्यासागर पाटांगणकर हे होते.

16/10/2021

आज दिनांक 16/१०/२०२१ रोज शनिवार या दिवशी सायंकाळी ठीक 5.15 वाजता माजी राष्ट्रपति डॉ.ए .पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे तसेच यानिमित्त श्री विकास उमापुरकर यांचे व्याख्यान व दोन ते तीन वाचकांचे ग्रंथ उतारावाचन आयोजित केले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

Address

Old Bhaji Mandai
Bhir
431122

Opening Hours

Monday 8am - 11am
5pm - 8:30pm
Tuesday 8am - 11am
5pm - 8:30pm
Wednesday 8am - 11am
5pm - 8:30pm
Thursday 8am - 11am
5pm - 8:30pm
Friday 8am - 11am
5pm - 8:30pm
Saturday 8am - 11am
5pm - 8:30pm

Telephone

+919767613161

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when A H Wadia Sarwajanik Wachanalaya, Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to A H Wadia Sarwajanik Wachanalaya, Beed:

Share

Category