न्यू गोल्डन नेस्ट मराठी संघटना फेस - ११ ते १५

  • Home
  • India
  • Bhayandar
  • न्यू गोल्डन नेस्ट मराठी संघटना फेस - ११ ते १५

न्यू गोल्डन नेस्ट मराठी संघटना फेस - ११ ते १५ आम्ही मराठी संस्कृती, परंपरा आणि मूल्ये जपण्यासाठी कटिबद्ध आहोत.

15/03/2026
19/02/2026
19/02/2026

🚩 छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव २०२६ 🚩

जय भवानी! जय शिवाजी! 🙏

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, शौर्य, आणि न्यायाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य उत्सवासाठी आपण सर्वांना सहर्ष आमंत्रण आहे.

📅 दिनांक: १९ फेब्रुवारी २०२६
🕕 वेळ: सायंकाळी ६.०० ते १०.००
📍 स्थळ: छत्रपती संभाजीराजे चौक, न्यू गोल्डन नेस्ट, फेज १४

✨ कार्यक्रमाचे आकर्षण:
🪔 दीपप्रज्वलन
🙏 छत्रपती शिवाजी महाराजांची आरती
🎭 सांस्कृतिक कार्यक्रम
🎤 मान्यवरांचे मार्गदर्शन
🍛 प्रसाद वितरण

या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सोहळ्यास आपल्या उपस्थितीने शोभा वाढवावी, ही नम्र विनंती. चला, महाराजांच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा जागर करूया!

🚩 न्यू गोल्डन नेस्ट मराठी संघटना (फेज ११ ते १५) 🚩

#जयशिवाजी #जयभवानी #मराठीअस्मिता #हिंदवीस्वराज्य

Address

New Golden Nest
Bhayandar
401107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when न्यू गोल्डन नेस्ट मराठी संघटना फेस - ११ ते १५ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category