Sakal Maratha Samaj Belgaum

Sakal Maratha Samaj Belgaum Maratha Public Welfare Organization

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,आरोग्य अणि शांति नांद...
06/03/2023

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,
आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा"

लाभले आम्हांस भाग्य बोलतो आम्ही मराठी! जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी! धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी! एवढ्या जगात माय मानतो ...
27/02/2023

लाभले आम्हांस भाग्य बोलतो आम्ही मराठी!
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी!
एवढ्या जगात माय मानतो मराठी!!

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

#मराठीभाषादिन #मराठी_राजभाषा_दिन

आज रेणुका मंदिरात महाप्रसादनवरात्र उत्सवा निमित्त आज मंगळवार ता. 4 ऑक्टोंबर रोजी रेणुका मंदिर तानाजी गल्ली कॉर्नर (रेल्व...
04/10/2022

आज रेणुका मंदिरात महाप्रसाद

नवरात्र उत्सवा निमित्त आज मंगळवार ता. 4 ऑक्टोंबर रोजी रेणुका मंदिर तानाजी गल्ली कॉर्नर (रेल्वे ब्रिजच्या खाली) रात्री 8-00 वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रेणुका मंदिराच्या ट्रस्ट मंडळाने केले आहे.

30/07/2022

बेळगाव मधील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. त्यातही मराठी भाषिक तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही...
कृपा करून यामध्ये समाज प्रमुखांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. तरुण पिढी गैर मार्गाला गेली तर समाज भुईसपाट होईल. कोणाच्यातरी नेतेगिरीसाठी समाजाची हानी होता कामा नये....पहिलाच मराठी भाषिकांना वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते......ही एक सामाजिक जबाबदारी समजून समाज प्रमुखांनी
समाज व्यसन मुक्त करावे 🙏
सकल मराठा समाज,बेळगाव 🚩

Address

Goodshed Road
Belgaum

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakal Maratha Samaj Belgaum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share