Vanchit Bahujan Aaghadi Basamat - वंचित बहुजन आघाडी वसमत

  • Home
  • India
  • Basmath
  • Vanchit Bahujan Aaghadi Basamat - वंचित बहुजन आघाडी वसमत

Vanchit Bahujan Aaghadi Basamat - वंचित बहुजन आघाडी वसमत वंचित बहुजन आघाडी वसमत चे अधिकृत पेज आहे.
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो!

03/07/2025

Celebrating my 1st year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

स्त्रीशिक्षणाच्या अमूल्य कार्यात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना मोलाची साथ देणाऱ्या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लि...
09/01/2025

स्त्रीशिक्षणाच्या अमूल्य कार्यात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना मोलाची साथ देणाऱ्या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका, महान समाजसुधारक फातिमा बेगम शेख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 💐🙏🏻

०१ जानेवारी शौर्यदिन भिमा कोरेगाव शहीद झालेल्या शूरवीरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या महिलांसाठी वंचित बहुजन आघा...
30/12/2024

०१ जानेवारी शौर्यदिन भिमा कोरेगाव शहीद झालेल्या शूरवीरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या महिलांसाठी वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री. राजूभाऊ मुकुंदराव इंगोले यांच्या तर्फे हिंगोली जिल्ह्यातील माता-भगिनींसाठी भीमा कोरेगाव या ठिकाणी जाण्यासाठी मोफत बस सेवा देण्यात येणार आहे.

india

#भीमाकोरेगाव
#शौर्य_दिवस

वंचितांची माय अंजलीताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! Happy Birthday Mai...❤️💙
28/11/2024

वंचितांची माय अंजलीताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
Happy Birthday Mai...❤️💙

14/11/2024
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने विधानसभा निवडणूक २०२४ साठी घोषित करण्यात आलेले उमेदवार
21/09/2024

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने विधानसभा निवडणूक २०२४ साठी घोषित करण्यात आलेले उमेदवार

Address

Basmath

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vanchit Bahujan Aaghadi Basamat - वंचित बहुजन आघाडी वसमत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share