Apal Vasmat Apala Raju - आपलं वसमत आपला राजु

  • Home
  • India
  • Basmath
  • Apal Vasmat Apala Raju - आपलं वसमत आपला राजु

Apal Vasmat Apala Raju - आपलं वसमत आपला राजु शेतकरी पुत्र,लोकप्रिय आमदार राजुभैय्या नवघरे-वसमत विधानसभा मतदारसंघ

03/06/2026

कार्यसम्राट आमदार राजूभैय्या नवघरे!

03/06/2026

सामान्य माणसाच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणारे, कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष, जिद्द व जनसेवेचा आदर्श निर्माण करणारे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांनी दिलेले विचार, जनतेशी असलेली नाळ आणि समाजाच्या विकासासाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील..!

आमदार राजूभैया नवघरे यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू असलेल्या आसना नदी खोलीकरण व रुंदीकरण कामाची लक्ष्मीकांत भैय्या नवघरे...
01/06/2026

आमदार राजूभैया नवघरे यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू असलेल्या आसना नदी खोलीकरण व रुंदीकरण कामाची लक्ष्मीकांत भैय्या नवघरे यांनी पाहणी केली. या कामामुळे शेतकरी व नागरिकांना मोठा लाभ होणार आहे..!

१ जून रोजी वाढदिवस असणाऱ्या सर्व मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार, नेतेमंडळी आणि हितचिंतकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ...
01/06/2026

१ जून रोजी वाढदिवस असणाऱ्या सर्व मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार, नेतेमंडळी आणि हितचिंतकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच सदिच्छा..!

01/06/2026

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो. आपल्या नेतृत्वाखाली राज्याच्या कृषी व ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळत राहो, हीच सदिच्छा..!

Dattatray Bharane

आज वसमत येथे श्री. भगवान कुदाळे, श्री. माऊली काळे, श्री. चंदू फेगडे व श्री. बालाजी भोसले यांना वाढदिवसानिमित्त लोकप्रिय ...
31/05/2026

आज वसमत येथे श्री. भगवान कुदाळे, श्री. माऊली काळे, श्री. चंदू फेगडे व श्री. बालाजी भोसले यांना वाढदिवसानिमित्त लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे तसेच सर्व राजुभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या!

ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणास निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्य लाभो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

31/05/2026
आज कुरुंदा ता.वसमत येथे डॉ.देवानंद दळवी यांच्या श्रीकृष्ण हॉस्पिटल व बालरुग्णालय येथे लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे या...
31/05/2026

आज कुरुंदा ता.वसमत येथे डॉ.देवानंद दळवी यांच्या श्रीकृष्ण हॉस्पिटल व बालरुग्णालय येथे लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांनी सदीच्या भेट दिली..!

आज सह्याद्री लॉन्स, प्रसाद मंगल कार्यालय, कुरुंदा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस वसमत विधानसभा अध्यक्ष श्री. आशीर्वाद इं...
31/05/2026

आज सह्याद्री लॉन्स, प्रसाद मंगल कार्यालय, कुरुंदा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस वसमत विधानसभा अध्यक्ष श्री. आशीर्वाद इंगोले यांच्या आयोजित संगीतमय श्रीमद् भागवत कथा, पंचावतार उपहार व सत्कार समारंभ तसेच धोंडे जेवण कार्यक्रमास लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले व आयोजकांचे अभिनंदन केले.

यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्त, नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन करणारे असे उपक्रम समाजात एकोपा व सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास प्रेरणादायी ठरत आहेत..!

Address

Basmath

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apal Vasmat Apala Raju - आपलं वसमत आपला राजु posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share