ग्रामपंचायत कटफळ

ग्रामपंचायत कटफळ कटफळ हे पुणे जिल्ह्यातील व बारामती तालुक्यातील गाव आहे.

कटफळ हे पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्‍याच्या उतरेसगाव, व एमआडीसी उभारल्यानंतर आसपासच्या गावात एमआडीसी आधारित अर्थकारण वाढले. कटफळ गाव मात्र दुष्काळी परिस्थितीतच राहिले.गावात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असायची. जनावरांची भूक भागविण्यासाठी बांधावरच्या बाभळी, उंबरांचाही वापर व्हायचा. गावातील ७५ टक्के शेती पावसाच्या भरवशावर अवलंबून होती. ऐन भरात पीक वाळून जाणे हानेहमीचा अनुभव होता.
गावातील घरटी एखाद

दुसरा माणूस नोकरीसाठी पुणे मुंबईला असायचा. पियजिओ व्हेहिकल्स प्रा.ली व संजीवनी संस्था औरंगाबाद यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांनी मागील दोन वर्षा पासून जलसंधारणाची कास धरली. त्यातून परिस्थिती बदलली आहे.

Address

ग्रामपंचायत कटफळ, ता. बारामती, जि. पुणे
Baramati
413102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ग्रामपंचायत कटफळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ग्रामपंचायत कटफळ:

Share