NCP career academy, Baramati

NCP career academy, Baramati about career councling and copetitive exam guidance Infrastructure

Infrastructure Available in RCA, Baramati.
1. Computer: Server, P.C.

Rashtrawadi Career Academy

Nationalist Youth is the strength of the nation,
Education is the Strength of Nationalist Youth. Knowledge is Strength of education,
e-Knowledge is strength of knowledge,
"Rashtrawadi Career Academy " is the source of e-Knowledge. Audio visual: D.V.D Sound box, Telephone etc.
2. with multimedia,
3. Network: LAN, Wi-Fi, Internet etc.
4. Printer: Laser Printer


5. Scanner: Digital Scanner
6. Storage Devices: Optical storage device
7. Software: Suitable software, which is interconnected and suitable for LAN and WAN connection.

27/02/2024
21/05/2022
28/04/2022

about career councling and copetitive exam guidance

01/08/2021

दि. 1 ऑगस्ट 2021.

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील 28 जुलैच्या बैठकीनंतर*
*उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा*
*वित्त विभागाचा शासननिर्णय अवघ्या दोन दिवसात 30 जुलैला जारी*

*उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर दोन दिवसात शासननिर्णय*
*‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा*

मुंबई, दि. 1 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 28 जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर अवघ्या दोन दिवसात 30 जुलै रोजी वित्त विभागाचा हा शासन निर्णय जारी झाला आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी बिंदु नामावली तयार करुन, उचित मान्यता घेऊन 30 सप्टेंबरपर्यंत ‘एमपीएससी’कडे प्रस्ताव पाठविण्याचे शासननिर्णयात स्पष्ट केले आहे.

राज्य शासनातील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील 28 जुलै रोजी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, लेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील आदी उपस्थित होते. त्याबैठकीत एमपीएसच्या पदभरतीसंदर्भातील हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तातडीने हा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.

‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला यापूर्वी मंजूरी देण्यात आली होती. दि. 4 मे 2020 आणि दि. 24 जून 2021 च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागांतील रिक्त पदांच्या भरतीप्रक्रीयेवर निर्बंध होते. मात्र विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी 30 सप्टेंबरपर्यंत ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आल्याने ‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात 15 हजार 500 हून अधिक पदांची भरती करण्याचे विधीमंडळात जाहीर केले आहे. त्या प्रक्रियेला यानिमित्ताने सुरुवात झाली आहे.
00000000

एका अपघातात दोन्ही हात गमावून ही आपल्या राष्ट्रीय जलतरणपटूअसणाऱ्या वडिलांचे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक्स मध्ये खेळण्याचे स्वप...
19/08/2020

एका अपघातात दोन्ही हात गमावून ही आपल्या राष्ट्रीय जलतरणपटूअसणाऱ्या वडिलांचे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक्स मध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण करणारे वेळापूरचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुयश जाधव याना भारत सरकार चा अर्जुन पुरस्कार जाहिर झाला आहे याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/esakal-epaper-esakal/porag%20kalektar%20jhalyachi%20batami%20aali%20tevha%20aa...
04/08/2020

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/esakal-epaper-esakal/porag%20kalektar%20jhalyachi%20batami%20aali%20tevha%20aai%20shetat%20khurapan%20karat%20hoti-newsid-n203819512?s=a&uu=0x1ef889b172c363aa&ss=wsp

मंगळवेढा : केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत श्रीकांत खांडेकर यांनी २३१ क्रमांकाची रँक मिळवली आहे. श्रीकांत ....

‘यूपीएससी’ परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदनसविस्तर बातमी :
04/08/2020

‘यूपीएससी’ परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

सविस्तर बातमी :

मुंबई : महान्यूज लाईव्ह

https://marathimuslaman.blogspot.com/2020/08/blog-post.html?m=1
03/08/2020

https://marathimuslaman.blogspot.com/2020/08/blog-post.html?m=1

हे पण वाचा ! कौतुकाची नाही मदतीची गरज आहे. पडद्यामागचे नायक -------------------------- ‘बेटा तुम्हारे दो रुपए जादा आ गए, पाच रुप...

26/07/2020

बारामती : महान्यूज लाईव्हनॉर्दर्न कोलफिल्डस लिमीटेड या केंद्र सरकारच्या नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनी....

*The Environmental Forum of India* is inviting you to a scheduled Zoom meeting.*Topic*: Galapagos-Amazon-Peru*Time*: Jul...
25/07/2020

*The Environmental Forum of India* is inviting you to a scheduled Zoom meeting.

*Topic*: Galapagos-Amazon-Peru
*Time*: Jul 25, 2020 04:45 PM India

*Join Zoom Meeting*
https://us02web.zoom.us/j/81058078991?pwd=akF1OTg1VmhEdEIxVUNQbHlmRURzdz09

*Time* : 4.45 p.m
*Meeting ID*: 810 5807 8991
*Password* : 935105

We give you the opportunity to tour with Mr. Sudhir Alekar to the famous Galapagos Islands, explore Amazon & Peru.
Don't Miss. Just be there!

Regards,

Mrs. Sunetra Pawar
Any Queries please call :
Anuj Khare : 9326823052

Address

Contact: Rashtrawadi Career Academy: Nationalist Congress Party Office, First Floor, Baramati: Maharashtra, India. Landline: +91 02112 221832
Baramati
413102

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP career academy, Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to NCP career academy, Baramati:

Share