शिवसेना वांद्रे पूर्व - Shivsena Bandra East

  • Home
  • India
  • Bandra East
  • शिवसेना वांद्रे पूर्व - Shivsena Bandra East

शिवसेना वांद्रे पूर्व - Shivsena Bandra East जात गोत्र आन् धर्म आमुचा शिवसेना

भक्ती, उत्साह आणि परंपरेचा जल्लोष! 🚩वांद्र्याची मानाची हंडी - वर्ष २७ वेभव्य दहीहंडी उत्सव २०२६ मध्ये सर्व गोविंदा पथकां...
30/08/2026

भक्ती, उत्साह आणि परंपरेचा जल्लोष! 🚩

वांद्र्याची मानाची हंडी - वर्ष २७ वे
भव्य दहीहंडी उत्सव २०२६ मध्ये सर्व गोविंदा पथकांचे व मान्यवरांचे सहर्ष स्वागत!

🗓 शनिवार | ०५ सप्टेंबर २०२६
⏰️ : दुपारी ०४:०० ते रात्रौ १०:०० वा.
📍 : मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी कार्यालय शेजारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान समोर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१

चला, एकत्र येऊया दही हंडी चा उत्सव आनंदात व उत्साहात साजरा करूया!

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार  श्री. वरुण सरदेसाई व शिवसेना वांद्रे पूर्व आयोजित इयत्ता १०वी व इयत्ता १२वी मध...
03/06/2026

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. वरुण सरदेसाई व शिवसेना वांद्रे पूर्व आयोजित इयत्ता १०वी व इयत्ता १२वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा !!

१०वी आणि १२वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक: शुक्रवार, ५ जून २०२६
वेळ: सायंकाळी ६ वाजता
स्थळ: बिल्लावर भवन, सांताक्रूझ (पूर्व)

- प्रमुख उपस्तिथी -
मा. आदित्यजी ठाकरे साहेब (आमदार, युवसेना प्रमुख) मा. अनिलजी परब साहेब (आमदार, विभाग प्रमुख )

सत्यमेव जयते !!
06/05/2026

सत्यमेव जयते !!

काळाने शरीर दूर नेले, पण तुमची ओळख, तुमचं कार्य आणि तुमची छाप मनातून कधीही पुसली जाणार नाही…तुमची आठवण प्रत्येक क्षणी सा...
04/05/2026

काळाने शरीर दूर नेले, पण तुमची ओळख, तुमचं कार्य आणि तुमची छाप मनातून कधीही पुसली जाणार नाही…
तुमची आठवण प्रत्येक क्षणी साथ देत राहील…
स्व. श्वेतांक तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🕊️

युवासेना विधानसभा समन्वयक तसेच निष्ठावान शिवसैनिक, तरुण व जिद्दी कार्यकर्ता श्वेतांक तांबे यांचे आज दुःखद निधन झाले.अत्य...
04/05/2026

युवासेना विधानसभा समन्वयक तसेच निष्ठावान शिवसैनिक, तरुण व जिद्दी कार्यकर्ता श्वेतांक तांबे यांचे आज दुःखद निधन झाले.

अत्यंत कमी वयात त्यांचे जाणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. त्यांच्या निधनाने संघटनेने एक समर्पित व कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता गमावला आहे. त्यांच्या कार्याची उणीव नेहमीच जाणवेल.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.

ॐ शांती. 🙏

06/03/2026

आज सभागृहात शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई जी यांनी मुंबईतील बिघडत चाललेला AQI आणि वाढते वायुप्रदूषण याबाबत सरकारला जाब विचारला.

वाहन व औद्योगिक प्रदूषणावर सरकारची ठोस आणि दीर्घकालीन कृती योजना काय आहे, याबाबत स्पष्ट उत्तर मागितले.

फक्त बांधकामे थांबवणे हा तात्पुरता उपाय असून प्रदूषणाविरुद्धची शाश्वत रणनीती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारची उत्तरे कागदावर चांगली वाटत असली तरी अपेक्षित गंभीरता दिसत नसल्याचे सांगत मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक जबाबदारीने हाताळण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.


हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!
06/03/2026

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!

28/01/2026
विचार जिंकले… एकजूट जिंकली… जनता जिंकली!प्रभाग ८७ ते ९५ मधील युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.हा विजय म्ह...
17/01/2026

विचार जिंकले… एकजूट जिंकली… जनता जिंकली!
प्रभाग ८७ ते ९५ मधील युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.
हा विजय म्हणजे मराठी स्वाभिमान आणि लोकशाहीचा विजय! 🚩

15/01/2026

जिद्द+ निष्ठा = शिवसेना 🚩

Address

Bandra East

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना वांद्रे पूर्व - Shivsena Bandra East posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share