Alka Anil Wadhai

Alka Anil Wadhai डॉ.अल्का अनिल वाढई
नगराध्यक्षा-बल्लारपूर नगरपरिषद
संचालक- कृषी उत्पन्न बाजार समिती(चंद्रपूर)
https://www.facebook.com/alka.wadhai.9/

🎉 जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ! 🎉चंद्रपुर शहर (जिल्हा) कांग्रेस कमेटी के  #अध्यक्ष श्री  #शिवा  #राव  #पोलरोटी जी को  #...
05/06/2026

🎉 जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ! 🎉
चंद्रपुर शहर (जिल्हा) कांग्रेस कमेटी के #अध्यक्ष श्री #शिवा #राव #पोलरोटी जी को #जन्मदिन के पावन अवसर पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ...!!


🌱 जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌱“पर्यावरणाचा समतोल राखूया, समृद्ध भविष्याचा ध्यास घेऊया!”आजच्या  #जागतिक  ...
05/06/2026

🌱 जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌱

“पर्यावरणाचा समतोल राखूया, समृद्ध भविष्याचा ध्यास घेऊया!”

आजच्या #जागतिक #पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकाने किमान एक #वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ, हरित आणि #प्रदूषणमुक्त पर्यावरण हीच भावी पिढ्यांसाठी सर्वात मोठी देणगी आहे.

🌿 झाडे लावा – झाडे जगवा!
🌍 पर्यावरण वाचवा – भविष्य घडवा!

आपल्या छोट्या प्रयत्नांतून निसर्गाचे संरक्षण होईल आणि पृथ्वी अधिक सुंदर व सुरक्षित बनेल.


🎉 मा. आ.  #नाना  #पटोले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉महाराष्ट्र विधानसभेचे  #माजी  #अध्यक्ष तसेच महाराष्ट...
05/06/2026

🎉 मा. आ. #नाना #पटोले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉

महाराष्ट्र विधानसभेचे #माजी #अध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मा. आ. नाना पटोले साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

04/06/2026
🎉💐 हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं! 💐🎉कर्नाटक के  #मुख्यमंत्री पद की  #शपथ ग्रहण करने परश्री  #डी.  #के.  #शिवकुमार जी को हा...
03/06/2026

🎉💐 हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं! 💐🎉

कर्नाटक के #मुख्यमंत्री पद की #शपथ ग्रहण करने पर
श्री #डी. #के. #शिवकुमार जी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।

आपके नेतृत्व में कर्नाटक राज्य विकास, समृद्धि और सुशासन के नए आयाम स्थापित करे यही मंगलकामना है।

🌺 राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🌺लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, धर्मनिरपेक्षता आणि स...
31/05/2026

🌺 राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🌺

लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, धर्मनिरपेक्षता आणि समाजसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. 🙏

📚✨ नगर परिषद बल्लारपूर शिक्षण विभागाच्या “प्रोजेक्ट अरुणोदय” अंतर्गत आयोजित भव्य बक्षीस वितरण सोहळा गोंडराजे खांडक्या बल...
29/05/2026

📚✨ नगर परिषद बल्लारपूर शिक्षण विभागाच्या “प्रोजेक्ट अरुणोदय” अंतर्गत आयोजित भव्य बक्षीस वितरण सोहळा गोंडराजे खांडक्या बल्लारशाह नाट्यगृह, बल्लारपूर येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा मा. डॉ. अलका वाढई मॅडम, मुख्याधिकारी मा. विशाल वाघ सर, उपाध्यक्ष मा. देवेंद्र आर्य सर, उपमुख्याधिकारी मा. रविंद्र भंडारवार सर, मा. शरीफ शेख सर, मा. भास्कर माकोडे सर, महिला व बालकल्याण समिती सभापती ॲड. मेघा भाले मॅडम, महिला व बालकल्याण समिती उपसभापती मा. शिल्पा चुटे तसेच नगरसेविका सौ. सुनीता जीवतोडे, सौ. वैशाली हुमणे, सौ. मोना धनोरकर, अंकु बुक्या आणि नगरसेवक अविनाश मठ्ठा, निरज झाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी “प्रोजेक्ट अरुणोदय” स्मरणिकेचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
“प्रोजेक्ट अरुणोदय” अंतर्गत शाळांचे मूल्यांकन प्रोजेक्टरद्वारे सादर करण्यात आले. उपमुख्याधिकारी मा. रविंद्र भंडारवार सर यांनी प्रेझेंटेशनद्वारे उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
🏆 स्पर्धेतील विजेत्या शाळा :
🥇 डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा — ₹३ लाख
🥈 साईबाबा प्राथमिक शाळा — ₹२ लाख
🥉 विजयालक्ष्मी प्राथमिक शाळा — ₹१ लाख
तसेच “स्टुडंट ऑफ द इयर” म्हणून प्रत्येक शाळेतील निवडक विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक कडूकर सर, रैला सर, केशकर सर, राजेंद्र गुढधे सर, भलवे सर, राठोड सर तसेच सर्व शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🌟 शिक्षणाच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी “प्रोजेक्ट अरुणोदय” हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नक्कीच नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

#प्रोजेक्टअरुणोदय

📍दिनांक : २९ मे २०२६ रोजी बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर परिषद चौक, बल्लारपूर येथे वाढत्या इंधन दरवाढ व गॅस ...
29/05/2026

📍दिनांक : २९ मे २०२६ रोजी बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर परिषद चौक, बल्लारपूर येथे वाढत्या इंधन दरवाढ व गॅस टंचाईच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नागरिकांच्या विविध समस्यांना वाचा फोडत केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. अब्दुल करीम शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले.
या आंदोलनाला मा. सौ. डॉ. अल्का अनिल वाढई (नगराध्यक्षा, नगर परिषद बल्लारपूर) तसेच मा. श्री. डॉ. अनिल सदाशिव वाढई (संचालक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर) यांनीही उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दर्शविला.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असलेल्या महागाईच्या परिणामांविषयी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत शासनाने तात्काळ जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात प्रमुख कार्यकर्ते म्हणून तालुका महिला अध्यक्षा अफसाना सैय्यद, तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, माजी उपाध्यक्ष-डॉ. सुनील कुलदीवार, शहर अध्यक्ष अब्दुल करीम शेख, देवेंद्र आर्या-उपाध्यक्ष,
नगरसेविका म्हणून अॅड.मेघा भाले, वैशाली हुमने, प्रियंका थुलकर, वैष्णवी जुमडे नासिर खान, इस्माईल ढाकवाला, सैय्यद मुक्कदर,रवी मातंगी, गणपत इटणकर, नितीन सोयाम, माजी नगराध्यक्ष दिलीप मकोडे, नासिर खान, भास्कर मकोडे… तसेच सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक या निषेध आंदोलनात
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आंदोलनकर्त्यांनी दरवाढीचा जाहीर निषेध नोंदवून हे आंदोलन तहसील कार्यालय, बल्लारपूर येथे नेण्यात आले. त्याठिकाणी मा. तहसीलदार रेणुका कोकाटे मॅडम यांना शासनाला सादर करण्यासाठी निवेदन देण्यात आले व ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी करण्यात आली.


🌙✨  #ईद-उल-अजहा ( #बकरी  #ईद) निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा! ✨🌙हा पवित्र सण आपल्या जीवनात आनंद, शांतता...
28/05/2026

🌙✨ #ईद-उल-अजहा ( #बकरी #ईद) निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा! ✨🌙

हा पवित्र सण आपल्या जीवनात आनंद, शांतता, बंधुभाव आणि समृद्धी घेऊन येवो ही सदिच्छा. 🤝

ईद मुबारक! 🕌💫

Address

Ballarpur
442701

Alerts

Be the first to know and let us send you an email when Alka Anil Wadhai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share