Prakash pathak shivsena

Prakash pathak shivsena Prakash Pathak, Shiv Sena Taluka Pramukh, Balarpur | Community Service | vp at Sara Multipurpose Organization, Chandrapur

आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) परिवाराचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. आंबादास दानवे साहेब यां...
19/07/2026

आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) परिवाराचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. आंबादास दानवे साहेब यांची सदिच्छा भेट घेण्याचा योग आला. त्यांच्या मार्गदर्शनातून संघटन बळकट करण्याची प्रेरणा मिळाली.
— प्रकाश पाठक
तालुका प्रमुख, बल्लारपूर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 🚩

18/07/2026

जय श्री राम! 🚩

आज नागपुर के राम मंदिर में शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख श्री उद्धव जी ठाकरे के आगमन पर आयोजित राम रक्षा महाआरती में बल्लारपुर शिवसेना की पूरी टीम ने सैकड़ों शिवसैनिकों के साथ श्रद्धापूर्वक सहभाग लिया।

इस अवसर पर आदित्य ठाकरे जी, अंबादास दानवे जी सहित वरिष्ठ नेतृत्व की उपस्थिति में संगठन को मजबूत करने का संकल्प दोहराया गया। बल्लारपुर से सिक्की यादव जी, मनोज जी बेले, बब्बू पाठक जी, सचिन टोटावर जी, यूसुफ भाई एवं सभी शिवसैनिकों की उत्साहपूर्ण उपस्थिति रही।

जय श्री राम | जय महाराष्ट्र | शिवसेना जिंदाबाद! 🚩

25/05/2026
त्रिवेणी संगम: बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन! 🚩शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक गौतम बुद्ध यांच्या जयंती...
02/05/2026

त्रिवेणी संगम: बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन! 🚩
शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त, कष्टाने महाराष्ट्र घडवणाऱ्या तमाम कामगार बांधवांना आणि पराक्रमी महाराष्ट्र दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!
बल्लारपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिवसेनच्या विचाराने पुढे जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
शुभेच्छुक:
प्रकाश पाठक
(तालुका प्रमुख, शिवसेना UBT, बल्लारपूर)

Happiest birthday beta Aviral Prakash Pathak
29/01/2026

Happiest birthday beta Aviral Prakash Pathak

भावपूर्ण श्रद्धांजलि दादा
28/01/2026

भावपूर्ण श्रद्धांजलि दादा

आज का दिन सिर्फ तिरंगे को सलाम करने का नहीं, बल्कि संविधान के मूल्यों को जीवन में उतारने का है।जनता का विश्वास और देश का...
26/01/2026

आज का दिन सिर्फ तिरंगे को सलाम करने का नहीं, बल्कि संविधान के मूल्यों को जीवन में उतारने का है।
जनता का विश्वास और देश का विकास — यही सच्ची देशभक्ति है।
आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएँ। 🇮🇳
— प्रकाश पाठक

बाळासाहेब ठाकरे हे केवळ नाव नाही, तो एक विचार आहे. जो सामान्य माणसाच्या आत्मसन्मानासाठी उभा राहिला. शताब्दी जयंतीस विनम्...
23/01/2026

बाळासाहेब ठाकरे हे केवळ नाव नाही, तो एक विचार आहे. जो सामान्य माणसाच्या आत्मसन्मानासाठी उभा राहिला. शताब्दी जयंतीस विनम्र अभिवादन. 🙏

23/01/2026

देश की आज़ादी केवल विचारों से नहीं, बल्कि साहस, त्याग और अनुशासन से मिलती है

यह हमें नेताजी सुभाष चंद्र बोस सिखाते हैं। आज उनके जयंती अवसर पर हम उनके स्वप्न के भारत के निर्माण का संकल्प लेते हैं
न्यायपूर्ण, स्वाभिमानी और सशक्त भारत।

— प्रकाश पाठक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
बल्लारपूर प्रमुख 🚩

22/01/2026

साहेबांची जन्मशताब्दी!

Address

Pandit Dindyalward
Ballarpur
442701

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prakash pathak shivsena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category