MI BADLAPURKAR

MI BADLAPURKAR Educational , Cultural , Political , Social Events, news updates of Badlapur and nearby locations.

Kulgaon Badlapur Municipal Council क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे भव्य प्रदर्शन .खड्डा क्रमांक -2 ठिकाण -  नगरसेवक ...
04/09/2026

Kulgaon Badlapur Municipal Council
क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे भव्य प्रदर्शन .

खड्डा क्रमांक -2

ठिकाण - नगरसेवक श्री. संभाजी शिंदे यांच्या कार्यालयासमोर, कात्रप, बदलापूर पूर्व .



CMOMaharashtra
Collector Thane

Kulgaon Badlapur Municipal Council क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे भव्य प्रदर्शन .खड्डा क्रमांक -1 ठिकाण - डीजी 1 शो...
04/09/2026

Kulgaon Badlapur Municipal Council क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे भव्य प्रदर्शन .

खड्डा क्रमांक -1

ठिकाण - डीजी 1 शो रूम समोर , बदलापूर पूर्व .



Thane Collectorate
CMOMaharashtra

बदलापूर शहरातील प्रत्येक प्रभागातील खड्डे बुजविण्यासाठी देण्यात आलेला प्रत्येकी 10 लाख रुपयाचा निधी नेमका कुठे वापरला जा...
03/09/2026

बदलापूर शहरातील प्रत्येक प्रभागातील खड्डे बुजविण्यासाठी देण्यात आलेला प्रत्येकी 10 लाख रुपयाचा निधी नेमका कुठे वापरला जातोय ?
सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्या प्रभागात खड्डे जैसे थे आहेत .

03/09/2026

मरणानंतर ही खड्ड्यातून प्रवास....

जिवंतपणी तर केलाच मात्र मेल्यानंतर ही कुबनपा घडवतेय खड्ड्यातून प्रवास...

30/08/2026

बदलापूर-७ व्या थरावरून बाल गोविंदाचा सेफ्टी बेल्ट निघाला आणि काळजाचा ठोका चुकला,

उत्सवात सुरक्षेत निष्काळजीपणा...

#बदलापूर

yojana.com या फेसबुक पेजवरुन, लाडकी बहीण योजनेसाठी महा ID कार्डद्वारे e-KYC करणे अनिवार्य असल्याबाबत करण्यात येत असलेला ...
28/08/2026

yojana.com या फेसबुक पेजवरुन, लाडकी बहीण योजनेसाठी महा ID कार्डद्वारे e-KYC करणे अनिवार्य असल्याबाबत करण्यात येत असलेला दावा खोटा आहे.




महाराष्ट्र शासनाने e-KYC किंवा पुढील हप्त्यासाठी महा ID कार्ड अनिवार्य असल्याची कोणतीही घोषणा केलेली नाही. सध्या आवश्यक असलेली e-KYC प्रक्रिया आधार क्रमांक आणि OTP वर आधारित आहे.

#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना
#लाडकीबहीण

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६' आजपासून लागू...
28/08/2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६' आजपासून लागू...

मुरबाड तालुक्यातील तलाठी..ACB च्या जाळ्यात...            #तलाठी
28/08/2026

मुरबाड तालुक्यातील तलाठी..ACB च्या जाळ्यात...

#तलाठी

Address

Badlapur
421503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MI BADLAPURKAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MI BADLAPURKAR:

Shortcuts

Share