Ajinkya Shinde

Ajinkya Shinde • Sah Prabhari, AAP Goa
• Ex.Convener, AAP Youth Wing (AYW) - Maharashtra
• Member, AAP National Organization Building Team

Hope...!!! ❤️
02/04/2026

Hope...!!! ❤️

12/03/2026

ट्रंप के पास मोदी जी का कुछ तो राज़ है..

27/02/2026

अरविंद सर की आँखों से गिरने वाला हर एक आँसू हम जैसे कार्यकर्ताओं को भाजपा की भ्रष्ट व्यवस्था के खिलाफ और भी मजबूती से लड़ने की प्रेरणा देता रहेगा।

मेरे नेता को भाजपा की वजह से जो कुछ भी सहना पड़ा है, उसे हम कभी नहीं भूलेंगे। यह संघर्ष अब और तेज होगा — करारा जवाब मिलेगा...

आखिरी सांस तक आपके साथ खड़ा रहूंगा, सर।

#सत्यमेव_जयते

20/02/2026

“अखेर कामाला सुरुवात! पाठपुराव्याला यश.”

२५ फेब्रुवारीच्या अल्टिमेटपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या मेंटेनन्सचे काम अखेर सुरू केले...

सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते व संबंधित अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार....

आम्ही सुरुवात करून दिली आहे, यापुढे रस्त्याचे मेंटेनन्स काम पूर्णत्वास नेण्यासाठी पुढील टप्प्यात ज्या काही निधीची आवश्यकता भासेल,तो निधी मा.आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी त्यांच्या अधिकारातून उपलब्ध करून द्यावा, हीच हक्काची विनंती...

18/02/2026

औसा तहसील कार्यालयात स्वच्छतागृहांची दुरावस्था

शासकीय कार्यालयातच शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचे वाजले बारा.....

परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी, जनता त्रस्त....

सर्वसामान्य पायाभूत सुविधांच्या प्रतीक्षेत....

मा.आमदार अभिमन्यू पवार यांना पक्षफोडीच्या राजकारणापासून या समस्येकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार का ....?

17/02/2026

येत्या २५ फेब्रुवारी पर्यंत उजनी मोड ते एकंबी या जिल्हा मार्गाचे मेंटेनन्स वर्क सुरू करा, अन्यथा त्याच रोडवरच्या धुळीने भरलेला ट्रॅक्टर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनात खाली करू....

05/02/2026

#व्हिडिओ_शेवटपर्यंत_पहा

05/02/2026

ही लढाई एकनिष्ठ विरुद्ध दल बदलू राजकारणी यांच्या मधे आहे....

ही लढाई आपल्या स्वार्थापोटी प्रामाणिक कार्यकर्त्यांचा बळी देणाऱ्या विरुद्ध आहे....

ही लढाई मताला ५००० रुपये देऊन आयुष्यभर आपल्याला लुटणाऱ्यांविरुद्ध आहे....

व्हिडिओच्या अंति माजी आमदार माने साहेब यांनी सांगितलेल्या विचारांचे पालन आपल्या सर्वांना नक्की करायचे आहे....

#व्हिडिओ_शेवटपर्यंत_पहा

05/02/2026

औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी अतोनात नुकसान होऊन देखील नाही मिळणार पिक विमा...

जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा...

28/01/2026

मागील दहा दिवसांपूर्वी आपण उजनी येथील राज्य रस्त्याची झालेली दुरावस्था व्हिडिओद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेतली आहे. आज इंजिनियर डी.बी.शिंदे साहेब यांनी उजनी येथे भेट देत रस्त्याची पाहणी केली.

यावेळी त्यांनी जोपर्यंत राज्य सरकारकडे रस्त्यासाठी दिलेला प्रस्ताव मंजूर होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्यावरील धुळीचे नियंत्रण करण्यात येणार असल्याचे सांगितले, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने *२० लक्ष* रुपये मंजूर केले असून सदरील निधीतून लागलीच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याचे आश्वासन अभियंता डी.बी.शिंदे साहेब यांनी दिले.

Address

Ujani
Ausa

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajinkya Shinde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share