13/01/2026
जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था, छत्रपती संभाजीनगर
या कार्यालयाकडे कागदपत्रांच्या मागणीसाठी निवेदन देऊन तब्बल २ महिने उलटून गेले, तरीही आजपर्यंत मुद्दाम वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली जात आहे.
प्रश्न असा आहे की, असे नेमके कोणते सत्य लपवले जात आहे?
यामागे कोणाचा फायदा आणि कोणाची जबाबदारी झाकली जात आहे?
हे सर्व आम्ही जनतेसमोर आणणार आहोत.
विशेषतः,
➡️ शासकीय सुरक्षा रक्षक उपलब्ध असताना
➡️ खाजगी सुरक्षारक्षक कोणी आणि का नेमले?
➡️ कोणाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला?
➡️ एकाच कंत्राटदाराला वारंवार जास्त काम आहे का दिली जातात हे पण आपण पुराव्यासोबत देणार आहोत.
या सर्व बाबींचा लवकरच पुराव्यांसह खुलासा केला जाईल.
पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठी हा लढा सुरूच राहील.
जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठवूया! ✊
#जनतेचा_हक्क #पारदर्शकता #जलसंधारण #महाराष्ट्र
#प्रशासन_अपयशी #जनतेचापैसा_जनतेसाठी #विकासकुठेगेलाय #वायरल #जलसंधारण
#छत्रपतीसंभाजीनगर #संभाजीनगर
Namdevrao Jadhav Sanjay Shirsat - संजय शिरसाट Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar CMOMaharashtra प्रविण पायाळ Dio Chhatrapati Sambhajinagar Somnaath Pol Somnath Pol - सोमनाथ पोळ
Shankarrao Gadakh Patil
Sanjay Rathod-संजय राठोड