Maharashtra Politics

Maharashtra Politics आमची नजर प्रत्येक घडामोडीवर!
महाराष्ट्रच्या च्या मनातील कौल!

09/06/2026
09/06/2026

शेतकऱ्यांना खत वाटपासाठी ऑनलाईन पद्धत बंद करण्यासाठी शेतकऱ्यांचा छत्रपती संभाजी नगर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता मंगेश साबळे जिल्ह्यातील शेतकरी बांधव

05/06/2026


पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी जवळच्या तवंदी घाट परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी महामार्गावर वाहू लागले. घाटात डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात चिखल वाहून आल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला, रस्त्याचे कामकाज चालू असल्याने साहित्य पण रस्त्यावर वाहून आल्याचे दिसत आहे.

05/06/2026


शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार देवयानी डोणगावकर विधान परिषद निवडणुकीतून अचानक माघार.

15/05/2026


छत्रपती संभाजीनगर: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट आणि खासदार कल्याण काळे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली,जिल्ह्यातील शेती आणि पिकांच्या नुकसानीचा मुद्दा मांडत असताना पालकमंत्र्यांनी वेळ मर्यादेवरून अडवल्याने खासदार काळे चांगलेच संतापले.

15/05/2026


गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरात भर रस्त्यात झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ उडाली आहे. तिरोडा भाजी मंडई रोड परिसरात किरकोळ वादाला हिंसक वळण लागल्याने BSF जवानाने संतापाच्या भरात स्वतःच्या रिवाल्वर मधून गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आली आहे, घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहे.

13/05/2026


छत्रपती संभाजीनगर:नारेगाव, नाशिक TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान ज्या घरात अश्रयास होती ते घर एमआयएम चे नगरसेवक मतीन पटेल याचे होते ते घर बेकायदेशीर असल्याने त्या घरावर मानपाने कायदेशीर कारवाई करत फिरवला बुलडोझर.

13/05/2026


छत्रपती संभाजीनगर: नारेगाव MIM नगरसेवक मतीन पटेल यांचे घर ऑफिस अखेर भुईसपाट,नाशिक TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याचे बेकायदेशीर बांधलेले घर आणि ऑफिस महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई करत आज सकाळी ६ वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण पाडण्यात आले

13/05/2026


छत्रपती संभाजीनगर: नारेगाव येथील MIM नगरसेवक मतीन पटेल यांनी नाशिक TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने त्याच्या बेकायदेशीर बांधलेल्या घर आणि ऑफिस वर बुलडोझर चालवणार असल्याचे समजताच त्याच्या परिवाराने अतिक्रमण पाडायला येणाऱ्या अधिकाऱ्याची स्वागत करताना पाहण्यास मिळाले.

Address

Chatrapati Sambhaji Nagar
Aurangabad
431001

Telephone

+919579835215

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Politics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharashtra Politics:

Shortcuts

Share