Bandhilki Social Foundation

Bandhilki Social Foundation Bandhilki Social Foundation | Public Trust | Chhatrapati Sambhaji Nagar | Reg. No. F-28570

Happy Birthday to Mr. Premkumar DhageFounder Secretary, Bandhilki Social FoundationOn this special day, the entire Bandh...
01/06/2026

Happy Birthday to Mr. Premkumar Dhage
Founder Secretary, Bandhilki Social Foundation

On this special day, the entire Bandhilki Social Foundation Family extends its warmest wishes to you. Your vision, dedication, and unwavering commitment to social transformation continue to inspire us all.

May this year bring you good health, happiness, success, and many more opportunities to create a meaningful impact. Wishing you a very Happy Birthday and a year filled with purpose, prosperity, and fulfillment!

With warm regards,
Bandhilki Social Foundation Family

26/05/2026

इतिहास घडतोय! जगाच्या इतिहासात "पीपल्स एज्युकेशन सोसायटी" या विषयावर पहिली आंतरराष्ट्रीय परिषद!

​आज प्रत्येक आंबेडकर अनुयायी, पी.ई.एस. चा प्रत्येक आजी माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमीची छाती अभिमानाने फुलून यावी अशी ऐतिहासिक घटना घडत आहे. परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या "पीपल्स एज्युकेशन सोसायटी"ची स्थापना करून वंचित-बहुजनांसाठी ज्ञानाची कवाडे खुली केली, त्याच पीईएस च्या दैदिप्यमान इतिहासावर आणि वारशावर जगाच्या इतिहासातील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद - ICTPES : 2026 आयोजित होत आहे!

​येणारा काळ या परिषदेची नोंद सुवर्णअक्षरांनी ठेवेल यात शंका नाही. ​बांधिलकी सोशल फाऊंडेशन संस्थेची पी.ई.एस. शी नाळ जुळलेली आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो!

बाबासाहेबांनी रक्ताचे पाणी करून उभारलेला हा शैक्षणिक डोलारा केवळ एक संस्था नाही, तर ते आपले प्रेरणास्थान आहे, आपली अस्मिता आहे. या संस्थेचा इतिहास आणि तिचा गौरव जागतिक पटलावर नेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

​चला, या ऐतिहासिक पर्वाचे साक्षीदार होऊया!
आपली बांधिलकी, आपले योगदान आणि आपला आदर व्यक्त करण्यासाठी ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. पी.ई.एस. चा हा जागतिक गौरव घराघरापर्यंत आणि मनामनापर्यंत पोहोचवा!

Bandhilki Social Foundation | Public Trust | Chhatrapati Sambhaji Nagar | Reg. No. F-28570

इतिहास फक्त वाचायचा नसतो…तर तो वाचवावाही लागतो..ICTPES : 2026 हा त्या इतिहासाला, त्या वारशाला आणि त्या विचारांना जपण्याच...
26/05/2026

इतिहास फक्त वाचायचा नसतो…
तर तो वाचवावाही लागतो..

ICTPES : 2026 हा त्या इतिहासाला, त्या वारशाला आणि त्या विचारांना जपण्याचा सामूहिक प्रयत्न आहे.


25/05/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद : २०२६
छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य (भारत)

दैनिक रयत समाचार । दि.२५.०५.२०२६ । छ.संभाजीनगर



Bandhilki Social Foundation | Public Trust | Chhatrapati Sambhaji Nagar | Reg. No. F-28570

ज्ञान, संशोधन आणि सामाजिक परिवर्तनाच्या या ऐतिहासिक प्रवासात आपले योगदान अत्यंत मोलाचे आहे.ICTPES : 2026 या पीपल्स एज्यु...
25/05/2026

ज्ञान, संशोधन आणि सामाजिक परिवर्तनाच्या या ऐतिहासिक प्रवासात आपले योगदान अत्यंत मोलाचे आहे.

ICTPES : 2026 या पीपल्स एज्युकेशन सोसायटी आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निधी, संसाधने तसेच स्वयंसेवक स्वरूपात आपले सहकार्य व सहभाग नोंदवा. आपल्या योगदानातून विचारांना दिशा, चळवळीला बळ आणि भविष्यास नवी ऊर्जा मिळेल.


24/05/2026

ही केवळ एक परिषद नाही…तर विचार, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी यांना एकत्र आणणारी चळवळ आहे.

परिषदेसाठी आपले Abstract 5 जून 2026 पूर्वी पाठवा.
📧 Email : [email protected]

आपला अभ्यास, आपला विचार आणि आपला आवाज ICTPES 2026 मध्ये नक्की पोहोचू द्या.



Address

Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bandhilki Social Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bandhilki Social Foundation:

Share